Month: October 2023

पर्यावरण

अ‍ॅमेझॉन नदीतील 100 डॉल्फिनचा मृत्यू

ब्राझील, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे अमेझॉन नदीच्या पात्रात जवळपास 100 डॉल्फिन मृतावस्थेत सापडले आहेत. डॉल्फिनबरोबरच इतर हजारो मासेही मरून गेले आहेत. ऍमेझॉन नदीवर विविध प्रजातींतील डॉल्फिनची लक्षणीय लोकसंख्या आहे, परंतु आता या प्राण्यांना त्यांच्या दुःखद मृत्यूमुळे नामशेष होण्याचा धोका आहे. असे मानले जाते की तापमानात वाढ, […]Read More

पर्यटन

देशातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक

ओडिशा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ओडिशातील पुरी हे पवित्र जगन्नाथ मंदिराचे घर असल्यामुळे ते देशातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. मंदिरात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वर्षभर लाखो भाविक या पवित्र शहराला गर्दी करतात आणि ऑक्टोबरही यापेक्षा वेगळा नाही! तथापि, या महिन्यात येथे येणे हा एक चांगला पर्याय असू शकतो कारण वर्षाच्या या वेळी या […]Read More

करिअर

कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1038 पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने विविध राज्यांमध्ये पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी भरती जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट esic.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: दिल्ली NCR: 275 पदेबिहार : ६४ पदेचंदीगड आणि पंजाब: २९ पदेछत्तीसगड: 23 पदेगुजरात : ७२ जागाहिमाचल प्रदेश : ६ पदेजम्मू […]Read More

Lifestyle

दिवसाची सुरुवात बटाट्याच्या पराठ्याने करा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बटाटा पराठा हा उत्तर भारतातील सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. रेस्टॉरंट असो वा ढाबा, सर्वत्र बटाट्याच्या पराठ्याची क्रेझ आहे. बटाट्याच्या पराठ्यासाठी देशभरात अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. हिवाळ्यात बटाट्याचा पराठा जवळपास प्रत्येक घरात बनवला जातो. तुम्हीही पराठ्याचे शौकीन असाल, तर तुम्ही ते न्याहारीसाठी सहज तयार करू शकता. मसालेदार बटाटा पराठा […]Read More

पर्यटन

राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात आवश्यक तेथे हेलिपॅड उभारणीसाठी तसेच हवाई- रुग्णवाहिका – एअर अँम्ब्युलन्स सुविधा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून काम करता येईल, असा निर्णय आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कंपनीच्या संचालक […]Read More

महानगर

आजारी पडताच पालकमंत्री पदाचा विषय लागला मार्गी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सत्तेत सहभागी झाल्यानंतरही मनासारखे घडत नसल्याने अजित पवार यांचा राजकीय आजार वाढला आणि अखेर काल रात्री दिल्लीत खलबते झाल्यावर पालकमंत्री पदाचा वाद बऱ्याच अंशी सुटला आहे मात्र अजूनही नाशिक आणि रायगड हे जिल्हे वादाताच आहेत. काल मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहणाऱ्या अजित पवार यांना घशाचा विकार झाल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते […]Read More

क्रीडा

Asian Games- एकूण ८१ पदकांसह, भारत पदतालिकेत चौथ्या स्थानी

गाउंझाऊ, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या स्पर्धेत आजच्या ११ व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी अक्षरश:पदकांची लूट केली आहे. आज दिवसभरात विविध क्रीडा प्रकारांत भारताने तब्बल १२ पदके जिंकत पदकतालिकेत ४ थे स्थान कमावले आहे. १८ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी भारताने आजपर्यंत Asian Games मध्ये ८१ पदके जिंकली आहेत. तर […]Read More

देश विदेश

घरगुती गॅस सिलिंडर झाला आणखी स्वस्त

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर केंद्र सरकारनं १०० रुपयांचं अतिरिक्त अनुदान जाहीर करत सर्वसामान्यांना सुखद धक्का दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.आतापर्यंत सरकार या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक […]Read More

क्रीडा

विश्वचषक क्रिकेटचा उद्घाटन सोहळा रद्द

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्यापासून भारतात सुरु होणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा आज होणारा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा सोहळा रद्द करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आयसीसी (ICC) किंवा बीसीसीआय (BCCI) ने देखील याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेलं नाही. उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला […]Read More

देश विदेश

हे आहेत रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाच्या वर्षीचा रसायनशास्त्रातील (Chemistry) नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकादमीने केलेल्या घोषणेनुसार, माँगी जी. बॉएंडी (Moungi G. Bawendi), लुईस ई. ब्रुस (Louis E. Brus) आणि अ‍ॅलेक्सी आय. एकिमोव्ह (Alexei I. Ekimov ) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. क्वांटम डॉट्सच्या संशोधनासाठी आणि संश्लेषणासाठी त्यांना […]Read More