नाशिक, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच पार पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीच लेझर लाईट्समुळे नाशिकमधील काही तरुणांवर दृष्टी गमावण्याची वेळ आली होती, या प्रकाराती गंभीर दखल घेत आता नवरात्र उत्सवात लेझर लाईट्स आणि डीजेच्या वापरावर बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय नाशिक शहर पोलिसांनी घेतला आहे. नाशिकमध्ये डीजे आणि लेझरवर पोलीस आयुक्तालयाने निर्बंध घातले आहेत. […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : TATA Motors या देशातील आघाडीच्या कंपनीकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. टाटा कंपनीचा IPO तब्बल १९ वर्षांनी बाजारात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.टाटा टेक्नॉलॉजी ही टाटा मोटर्सची सह उत्पादन कंपनी आहे. मंगळवारी ३ ऑक्टोबरला टाटा टेक्नॉलॉजीने त्यांच्या IPO च्या DRHP साठी माहिती […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस्से यांना या वर्षीचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखक जॉन यांनी ‘फॉस्से मिनिमिलजम’ या नावाने ओळखली जाणारी स्वतःची लेखन पद्धती विकसित केली आहे. नाविन्यपूर्ण नाटक लेखन केल्याबद्दल, तसंच आपल्या लिखाणातून कित्येक उपेक्षितांना आवाज मिळवून दिल्याबद्दल जॉन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. उपहासात्मक […]Read More
वाशिम, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दर्शन कुणी आणि कसे घ्यावे यावरून वाशिम जिल्ह्यातील शिरपूर मध्ये अहिंसेचे पुजारी जैन धर्माच्या दोन पंथीयांमध्ये तुफान हाणामारी झाली. जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर इथं जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथियामध्ये वाद झाला. […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड, छ संभाजीनगर , नागपूर येथील लागोपाठ झालेल्या मोठ्या प्रमाणात रुग्ण मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असून तिथून त्यांनी हा आँनलाईन पद्धतीने आढावा घेतला. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका , नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वातावरणात आपला विकास करता आला पाहिजे. महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी समाज प्रबोधन देखील काळाची गरज आहे. महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाचा ‘यंग इंडिया अनच्नेड’ हा उपक्रम संपूर्ण मुंबईतील 30 विविध महाविद्यालयात सुरू होणार आहे, या उपक्रमाची महानगरपालिका, जिल्हा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्यासह विविध समस्या हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. राज्यात औषधांचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होत असतानाच विरोधी पक्षनेते […]Read More
मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यिक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आणि तैवान मध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गोरेगाव येथील नेस्को […]Read More
कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील शिये परिसरात काल सायंकाळी ढगफुटीसदृश पावसानं रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतें.लोकांच्या घरात आणि स्टेट बँकेत पाणी शिरल्यानं प्रापंचिक आणि इतर साहित्याचं तसंच काही पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह उपनगरालाही परतीच्या पावसानं काही काळ अक्षरश: झोडपून काढलं.शिये ग्रामपंचायत परिसर हासखल भागात आहे.गावच्या उत्तर दिशेनं डोंगर भागातून […]Read More
जळगाव, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जळगाव रेल्वे स्थानकावर दररोज, रात्रंदिवस हजारो प्रवासी, ज्यात महिलांची लक्षणीय संख्या असते. मात्र, जळगाव रेल्वे स्थानकात महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय असल्याने रेल्वे पोलीस दलात एकच महिला पोलीस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वे मार्गावर महत्त्व आहे कारण या स्थानकावर मुंबई आणि सुरत दोन्ही […]Read More