Month: October 2023

सांस्कृतिक

सांस्कृतिक धोरण फेरआढावा अहवाल लवकरच शासनाकडे

ठाणे दि ६ (ML/KA/SL) : राज्य सांस्कृतिक धोरणाच्या फेर आढाव्यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांचे कामकाज अंतिम टप्प्यात आलेले असून त्याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनास सादर करण्यात येईल, असे विनय सहस्त्रबुद्धे, कार्याध्यक्ष राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समिती यांनी स्पष्ट केले आहे. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समितीची आज ठाणे […]Read More

राजकीय

राज्य शासन हे राज्यातील खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे प्रमुख शत्रू

मुंबई दि.6 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : विद्यमान सरकार हे केवळ राज्यातील जनतेची फसवणूक करीत असून खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करीत आहे. सारथी आणि महाज्योती सारख्या योजनांच्या अंमलबजावणी नंतर केवळ दिखाव्यासाठी व लोकांना खुश करण्यासाठी “अमृत सारख्या योजनांची देखील योग्य ती अंमलबजावणी करीत नसल्याने विद्यमान राज्य सरकार हे राज्यातील खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे […]Read More

महानगर

राहुल गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही आणि देशातील एकता , अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलनी भाजपाच्या हुकूमशाही व्यवस्थे विरोधात जनतेत जागृती , विश्वास निर्माण केला. […]Read More

मराठवाडा

आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

मुंबई, दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, या दूर्घटनेत काही नागरिकांना […]Read More

मराठवाडा

नांदेड रुग्णालयातील मृत्यूंप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे

मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूंबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (दि. ६) राज्य सरकारवर ताशेरे ओढले.मनुष्यबळाची कमतरता, औषधांची टंचाई, अशा कारणांनी मृत्यू होत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. लोकांना मूलभूत आरोग्य आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देणे ही राज्य […]Read More

महानगर

गोरेगावात भीषण आग; आठ जणांचा मृत्यू ; 40 ते 50

मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील गोरेगाव परिसरातील जय भवानी या पाच मजली इमारतीला शुक्रवारी पहाटे अडीच ते पावणेतीनच्या सुमारास भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर 40 ते 50 जण अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी कुपर आणि एचबीटी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले […]Read More

देश विदेश

महाराष्ट्राच्या ‘वस्तू आणि सेवा कर विभागा’ला ‘टीआयओएल’ राष्ट्रीय कर पुरस्कार

मुंबई, दि. ६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘टीआयओएल’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर विभागाला गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या ‘जीएसटी’ विभागाला ‘मूल्यवर्धीत कर प्रशासन’ श्रेणीत सुवर्ण तर ‘सुधारणावादी राज्य’ श्रेणीत रौप्य पुरस्काराने काल दिल्लीत झालेल्या शानदार कार्यक्रमात गौरविण्यात आले. ‘टॅक्स इंडीया ऑनलाईन डॉटकॉम’ तथा ‘टीआयओएल’ हा राष्ट्रीय कर पुरस्कार देशभरात […]Read More

आरोग्य

हृद्यात झालेली रक्ताची गाठ काढण्याची पहिलीच शस्त्रक्रिया

ठाणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यात राहत असलेल्या २३ वर्षीय तरूणीच्या हृद्यात रक्ताची गाठ होऊन तिच्या जीवाला धोका झालेला होता. मात्र ठाण्यातील प्रसिध्द हृद्यरोगतज्ञ डॉ. मयुर जैन यांच्या देखरेखीखाली झालेल्या शस्त्रक्रियेने कॅथेटर वापरून हृदयातील रक्ताची ही गाठ काढून टाकण्यात आली. अश्या प्रकारची शस्त्रक्रिया भारतात पहिल्यांदाच झाली असल्याचा दावा डॉक्टरानी केला आहे. २३ वर्षीय […]Read More

कोकण

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात एकवटले दापोली तालुक्यातील शेतकरी

दापोली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माकडे, वानरे, रानडुकरे अशा वन्यप्राण्यांच्या शेतीला होणाऱ्या उपद्रवामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना आज तहसिलदार कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत आपले ग्राऱ्हाणे मांडणारे निवेदन सादर केले. माकडांना गोळ्या घाला नाहीतर आम्हाला घाला, डुकरांना गोळ्या घाला नाहीतर आम्हाला घाला,जय जवान जय किसान, अशा शेतकऱ्यांच्या घोषणांनी तहसिलदार […]Read More

देश विदेश

Asian Games- भारताच्या खात्यात आज ३ सुवर्ण पदके जमा, एकूण

गाउंझाऊ, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या स्पर्धेत आजच्या १२ व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ३ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. २१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ३ कांस्य अशी भारताने आजपर्यंत Asian Games मध्ये ८६ पदके जिंकली आहेत. तसेच पदकतालिकेत चौथे स्थान कायम राखले आहे. भारताने तिरंदाजीत सुवर्णपदक कमावत खातं उघडलं होतं. त्यानंतर स्क्वॉश […]Read More