जेरुसलेम, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅलेस्टिनी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर ते म्हणाले – हे युद्ध आहे आणि आम्ही ते नक्कीच जिंकू. याची किंमत शत्रूंना चुकवावी लागेल. यानंतर इस्रायली लष्कराने हमासच्या ठाण्यांवर लढाऊ विमानांनी हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हमासने इस्रायलची […]Read More
गडचिरोली, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकरा लाख रुपयांचे बक्षीस असलेली जहाल नक्षल महिलेने आज गडचिरोली पोलीसापुढे आत्मसमर्पण केले . रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी, (वय २८) असे आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षल महिलेचे नाव आहे. रजनी उर्फ कलावती संमय्या वेलादी रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) येथील रहिवासी असून तिच्यावर खून चकमक […]Read More
मुंबई, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक स्तरावर, मंडल स्तरावर , ग्राम स्तरावर पक्षाची संघटनात्मक बांधणी किती झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी विभागीय बैठका घेतल्या जात […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2023 या वर्षातील शेवटचे ग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी अश्विन अमावस्येला होणार आहे. हे ग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि आर्क्टिक सारख्या देशांमध्ये दिसणार आहे. वर्षातील शेवटचे […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्यामुळे पक्षात फूट पडल्याने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचे, याविषयी निर्माण झालेल्या पेचावर आज निवडणूक आयोगासमोर प्रथम सुनावणी झाली. दोन तास झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते.आज दोन तास सुनावणी झाल्यानंतर आता पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे. सोमवारी […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपोदर 6.5% वर स्थिर ठेवला आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शुक्रवारी चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची माहिती दिली.यामुळे घर, वाहन आणि अन्य वस्तूंसाठी बँकाकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना एवढ्यात EMI वाढण्याची चिंता राहीलेली नाही. आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5% पर्यंत वाढवला […]Read More
गाऊंझाऊ, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13 व्या दिवशी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला.भारताकडून मनप्रित सिंगने 25व्या मिनिटाला, हरमनप्रित सिंगने 32व्या आणि 59व्या मिनिटाला, अमित रोहिदासने 36व्या मिनिटाला आणि अभिषेकने 48व्या मिनिटाला गोल केले. जपानकडून तनाकाने 51व्या मिनिटाला […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. 51 वर्षीय नर्गिस मोहम्मदी इराणमध्ये मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी जोरदार आवाज उठवतात. सध्या, त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. गेल्या […]Read More
सिक्कीम, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिक्कीमला भूतान, नेपाळ आणि तिबेट (चीनचा स्वायत्त प्रदेश) या तीन देशांची सीमा आहे. त्यांचा सांस्कृतिक प्रभाव खाद्यपदार्थांवर दिसून येतो. उदाहरणार्थ, सिक्कीममधील वाफाळणारे गरम मोमो हे तिबेटी मोमोचे जवळचे भाऊ अथवा बहीण आहेत. सिक्कीमी लोक त्यांची आवृत्ती मुळा किंवा काकडीच्या सॅलडसोबत देतात. यम! तुम्ही मोमोजवर असलेल्या तुमच्या प्रेमाची आठवण करून […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ब्रोकोली सूप हेल्दी तसेच चवदार आहे आणि बनवायला खूप सोपे आहे. जर तुम्ही कधीही ब्रोकोली सूप बनवले नसेल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने ते अगदी सहज तयार करू शकता. ब्रोकोली सूप बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया. ब्रोकोली सूप साठी साहित्यचिरलेली ब्रोकोली – १ कपकांदा (बारीक चिरलेला) – १लसूण […]Read More