यवतमाळ, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात प्रथमच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दारव्हा येथील एका व्यक्तीचा गुप्तधनाच्या लालसेतून बळी गेला असून या व्यक्तीचे नाव देवराव रामजी बदुकले आहे . तो आणि त्याचे काही मित्र वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे गुप्तधन काढण्यासाठी गेले. मात्र घरातील भुयाराचे खोदकाम करताना देवराव च्या अंगावर ढाच्या कोसळल्याने […]Read More
मुंबई, दि.09 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परळी येथील प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकासासाठी आता 286.68 कोटी रुपये मिळणार आहेत! मुंबई येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 286.68 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या तसेच परळीचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू वैजनाथाच्या […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एका महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याशिवाय चोरट्याने महिलेचे मंगळसूत्रही चोरल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची नोंद करून संशयिताचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या […]Read More
पनवेल , दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यात योगदान देणारी अनेक तलाव आता लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे हे तलाव पनवेल शहराचा वारसा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग असल्याने त्यांचे जतन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने, स्थानिक सरकारने वडाळे तलावाच्या संवर्धनास प्राधान्य दिले आहे, जे केवळ पनवेलचे सौंदर्यच वाढवत नाही तर विविध फुलझाडे […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पटना पासून एक लोकप्रिय वीकेंड गेटवे, वैशाली हे एक छोटेसे ऐतिहासिक शहर आहे जे जगातील पहिले प्रजासत्ताक देखील मानले जाते. भगवान महावीर यांचे जन्मस्थान, महाभारताच्या महाकाव्यानुसार या ठिकाणाला त्याचे पूर्वीचे शासक विशाल यांच्याकडून नाव मिळाले. जैन धर्मीयांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या या शहराला वर्षभर पर्यटक भेट देतात. असे म्हटले […]Read More
बंगाल, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): AIIMS कल्याणी, पश्चिम बंगालने गट B आणि C पदांवर 120 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, फील्ड वर्कर, प्रयोगशाळा सहाय्यक, हिंदी अधिकारी, आहारतज्ञ कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांवर नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही aiimskalyani.edu.in वर जाऊन अर्ज करू शकता. 7 व्या वेतनश्रेणीनुसार, या पदांवरील वेतन […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बर्याचदा तुम्ही सर्वजण नाश्त्यात बटाट्याचे पराठे, ब्रेड, अंडी, पोहे, चीला इत्यादी खाऊन घरातून निघता. अर्थात, हा एक हलका, चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता आहे, परंतु कधीकधी आपल्याला काहीतरी वेगळे खावेसे वाटते. अशा स्थितीत नवीन काय निर्माण करावे, हेच कळत नाही. काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्हाला चीला, ब्रेड, अंडी, पोहे […]Read More
ठाणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेली जवळपास पाच दशके कोपरीकरांना एकच हक्काची स्मशानभूमी होती परंतू ती देखील एका खाजगी ट्रस्टच्या ताब्यात देण्याचे कटकारस्थान सध्या कोपरीमध्ये शिजत असल्याने कोपरीकर त्रस्त झाले आहेत. शासनाचा कोट्यवधींचा निधी वापरून स्मशानाच्या जागेतील एका भागात तीन मजली इमारत बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध करत आज मोठ्या संख्येने कोपरीकर रस्त्यावर उतरले आणि […]Read More
पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी भाषेची अवस्था सध्या वाईट असून लोकशाही व्यवस्थेत मराठी भाषा जगविण्याकरता लोकांनी दाब निर्माण केला पाहिजे तरच मराठी स्थान अबाधित राहील असे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात सेंटर फाँर पाँलिसी अँड गव्हर्नन्स यांच्यावतीने मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन […]Read More
पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना देशाच्या संरक्षण विभागातील हवाई दलाच्या विविध फायटर विमानांची माहिती व्हावी आणि देशाप्रती आदर निर्माण व्हावा याकरता डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांचा एरोमॉडेलिंग शो आयोजित करण्यात आला होता. उडणारा गरुड, उडता मासा, उडती तबकडी, दोन पंखी बायप्लून, बॅनरसह हवाई पुष्पवृष्टी करणारे सेस्ना विमान ही […]Read More