Month: October 2023

आरोग्य

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५

मुंबई, दि. ९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाउल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पाऊले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. येत्या पंधरा दिवसांत […]Read More

अर्थ

अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन महिला अर्थतज्ज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना यावर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. महिलांचे कार्य आणि बाजारपेठेतील त्यांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. समितीने गोल्डिन यांचे श्रम बाजारातील संशोधन उत्कृष्ट मानले. त्यांच्या संशोधनातून श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील भेदभाव आणि त्यांच्या कमाईची माहिती […]Read More

ट्रेण्डिंग

या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल […]Read More

सांस्कृतिक

मुंबईत रामलीला आयोजनाचा मार्ग सुकर

मुंबई दि.9( एम एमसी न्यूज नेटवर्क) : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने मुंबईत रामलीला आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दसरा आणि नवरात्रोत्सव काळात मुंबईसह परिसरात रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली रामलीला कार्यक्रमाचे मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र […]Read More

राजकीय

तर टोल नाके जाळून टाकू

मुंबई दि.9( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यांबाबत घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिक मैदानात उतरले आहेत. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. महाराष्ट्रात प्रत्येक […]Read More

खान्देश

नाशिककरांनी पिंक रनसाठी घेतली धाव

नाशिक, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अशोका सीसीए आणि डेकॅथलॉन विल्होलीसह पानश इव्हेंट्सचे आयोजन 3Km, 5 Km, 10 Km रन नाशिक ऑक्टोबर पिंक रन आज 08 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारी करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्याला गुलाबी महिना म्हणतात आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि कर्करोग वाचलेल्यांचा सन्मान करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. नाशिक […]Read More

शिक्षण

सिनेट निवडणुकीचे वेळापत्रक सादर करा, न्यायालयाने फर्मावले

मुंबई दि.9( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने येत्या २५ तारखेला निवडणुकीचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत.मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेली सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्यात आल्याने चांगलेच राजकारण तापले होते. या स्थगिती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक […]Read More

आरोग्य

अन्न व औषध प्रशासन विभागाचा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला

मुंबई दि.9 एम एमसी न्यूज नेटवर्क) : अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज मंत्रालयात घेतला. विभागातील प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश मंत्री श्री. आत्राम यांनी यावेळी दिले.वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सहआयुक्त (औषधे) भूषण पाटील, सहआयुक्त रावसाहेब समुद्रे, सहआयुक्त (औषधे) डी. आर. […]Read More

खान्देश

हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली दखल

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. तसेच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ […]Read More

राजकीय

देशातील भाजपाचे हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच काँग्रेसचे उदिष्ट

नाशिक, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंग्रजांनी देशाला लुटले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज देशाला लुटत आहे. भाजपा सरकारने रेल्वे विकली, विमानतळे विकली, वीज वितरण व्यवस्था विकली तसेच अनेक सार्वजनिक उपक्रमही विकले. देशाची संपत्ती विकून मोदी सरकार कारभार करत आहे. लोकशाही व्यवस्था, संविधान , न्याय व्यवस्थेलाही संपवण्याचा प्रयत्न सुरु असून देशाला लुटणाऱ्या जगातील बलाढ्य […]Read More