मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन देखील वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ सुधारणा अधिनियम २०१२ मधील मार्गदर्शक सूचना ९.३ मध्ये संदर्भ क्र.२ अन्वये खंडकरी शेतकऱ्यास १ एकर पेक्षा […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी (Pumped Storage Projects) स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. Now Lake Ladki Yojana for the empowerment of girls पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ […]Read More
छ. संभाजीनगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या महाराष्ट्र मध्ये सर्व समाजाला आरक्षण पाहिजे त्यासाठी सर्व समाजाची धडपड सुरू आहे अशांमध्ये ब्राह्मण महासंघाने आज छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे ही प्रमुख मागणी त्यांनी या मोर्चामध्ये केली. या मोर्चात ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. […]Read More
मुंबई, दि. १० ( संध्या लिमये ) : देशातील साहित्य विषयक काम करणारी सर्वोच्च साहित्य संस्था ‘साहित्य अकादमी’SAHITYA AKADEMI च्या संकेतस्थळावरून मराठी भाषाच हद्दपार असल्याची अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह बाब निदर्शनास आली आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या या प्रतिथयश संस्थेच्या संकेतस्थळावरील Publications या विभागातील E-Books या विभागात Sahitya Akademi’s Publications – (Makers […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.( महिला व बालविकास) सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.( जलसंपदा विभाग) सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये(विधि व न्याय विभाग) पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.(महसूल विभाग)Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडीमुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक,लहान मुलं, गर्भवती स्त्रिया यांचे आरोग्य धोक्यात येत असून त्याचे स्पष्ट परिणाम दिसू लागले आहेत. डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. तर लेझरमुळे अनेकांना नेत्रविकार झाल्याच्या होत आहेत. त्यामुळे धोकादायक बनलेल्या डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाइटच्या वापरावर सार्वजनिक ठिकाणी […]Read More
वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम बस स्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बस चे स्टीअरिंग एका मनोरुग्ण महिलेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली. बस स्थानकावर रिसोड जाणारी बस क्र एम एच ०६ – एस ८०४७ ही बस उभी करून चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षात गेल्यानंतर एक मनोरुग्ण महिला बसच्या केबिन मध्ये घुसली आणि तिने स्टीअरिंग […]Read More
गाऊंझाऊ, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंधरा दिवसांपासून चीनमधील गाऊंझाऊ येथे सुरु असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेची काल दिमाखदार सांगता झाली. या स्पर्धेमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांसह भारताने 107 पदकांची विक्रमी कमाई करत आजवरची आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली. या स्पर्धेत भारत चौथ्यास्थानी विराजमान झाला आहे.यजमान चीनने 383 पदकांसह (201 सुवर्ण) […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचे?’ या वादावर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची निवडणूक आयोगा समोर आज दुसरी सुनावणी पार पडली. त्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अजित पवार गटाकडून चुकीची माहिती देऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात […]Read More