नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “विधानसभा अध्यक्ष एवढा वेळ लावणार असतील तर आम्हाला आमदारांच्या पात्रता किंवा अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल,अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका”.असा स्पष्ट इशारा देत सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णय दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): थंडीच्या मोसमात लोकांना गरमागरम पराठे खायला आवडतात. पराठ्यामध्ये अनेक प्रकारचे पर्याय आहेत, कारण थंडीच्या दिवसात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध होतात, ज्यातून तुम्ही नाश्त्यासाठी स्वादिष्ट पराठे बनवू शकता. या मोसमात तुम्ही अनेकदा मुळा पराठा, फ्लॉवर पराठा, मेथी पराठा इत्यादी बनवून खात असाल, पण तुम्ही कधी वाटाणा पराठा खाल्ले आहे का? […]Read More
हवेली खादीम म्हणूनही ओळखले जाणारे, पुराणी हवेली हे निजामांचे अधिकृत निवासस्थान होते. पॅलेसमध्ये 150 वॉक-इन कपाटांसह 240-फूट लांब लाकडी चेंबर आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठे वॉर्डरोब बनते. हे यू-आकाराचे कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये मध्यभागी एक मजली इमारत आहे जी युरोपियन वास्तुकलाने प्रभावित आहे. हवेलीमध्ये एक संग्रहालय आहे ज्यामध्ये हैदराबादचे सहावे निजाम मीर मेहबूब अली खान […]Read More
जालना, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आंदोलन हिंसक न करण्याचे आवाहन केले असून हिंसा आणि जाळपोळ थांबली नाही तर मी माझा वेगळा निर्णय घेईन असा इशारा त्यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. एकीकडे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असतानाच मराठा समाजाच्या आंदोलनाचा […]Read More
बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाची धग आता गावागावांमध्ये पोहोचली असून त्यात दोन आमदारांची घरे जाळण्यात आली, एका आमदाराचे कार्यालय फोडण्यात आले तर खुद्द मुख्यमंत्र्यानाच काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. ही सुरुवात माजलगाव येथील अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार प्रकाश सोलुंके यांच्या […]Read More
मुंबई दि.30 ( एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लेखी पत्र पाठवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रात अतिशय महत्वपूर्ण सूचना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्या असून जरांगे पाटील यांना स्वतःच्या जीवाला जपण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या समाज घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही. कमी पावसामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे, शेतकरी संकटात आहे, शेतमालाला भाव नाही. अंमली पदार्थांचे […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीचा अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, स्टार्ट अप आणि नवोपक्रम सुरु करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मॅग्नेटीक महाराष्ट्र उपक्रम अधिक व्यापकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्योग विभागाला दिले. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या […]Read More
ठाणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव यंदा ०१ डिसेंबर ते ०३ डिसेंबर या काळात होणार आहे. या महोत्सवात पं. सुरेश तळवलकर यांना राज्यस्तरीय तसेच निषाद बाक्रे यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाची माहिती सोमवारी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त […]Read More