Month: October 2023

राजकीय

कंत्राटी पोलीस भरती निर्णय मागे घ्या

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्य सरकारने कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेऊन राज्यातील युवकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पोलीस भरतीसाठी प्रामाणिकपणे मैदानावर घाम गाळणाऱ्या युवकांच्या तोंडाचा घास या सरकाने काढून घेतला आहे. कंत्राटी तहसिलदारांच्या भरतीचा विषय ताजा असतानाच कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेऊन या सरकारने आरक्षण विरोधी असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. युवा पिढीचे […]Read More

महिला

अर्चना माळवी यांना पीएचडी जाहीर

ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील गुरूनानक खालसा महाविद्यालय येथील मराठी विभागाच्या अध्यापिका अर्चना संदीप माळवी यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने पीएचडी ही पदवी जाहीर केली आहे. अर्चना माळवी यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख ( निवृत्त) डॉ. भारती निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘१९४५ नंतरच्या निवडक महानगरीय कथांचा चिकित्सक अभ्यास,’ या विषयावरील मुंबई विद्यापीठास सादर केलेल्या […]Read More

मनोरंजन

टाईम्स स्क्वेअरवर पोस्टर झळकणारा पहिला मराठी चित्रपट

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवराज अष्टकामधून महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रेक्षकांच्या समोर मांडणारे लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या सोबतच ‘शिवरायांचा छावा’चं पहिलं मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.विशेष बाब […]Read More

अर्थ

TDS रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी IT विभागाचा नवीन नियम

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयकर विभागाने टीडीएस रिटर्नबाबत एक नवीन नियम लागू केला आहे. CBDT (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) ने 1 ऑक्टोबर 2023 पासून नवीन बदल केला आहे. TDS बाबत काही समस्या असल्यास या नवीन नियमाने ती सहज सोडवली जाऊ शकते.CBDT ने ऑगस्ट 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म 71 जाहीर केला […]Read More

मनोरंजन

बेटींग App प्रकरणी अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी ईडीच्या निशाण्यावर

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आता ईडीच्या रडारवर आहेत. याला कारण ठरले आहे महादेव बेटिंग अ‍ॅप’याप्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरू आहे. ईडीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. एकूण ३८ सेलिब्रिटींवर ईडीची सध्या नजर आहे. या सेलिब्रिटींची नावं देखील समोर आले आहेत. या सर्व सेलिब्रिटींच्या […]Read More

बिझनेस

म्यूजिक स्ट्रीमिंग कंपनी Spotify च्या मोफत सेवा होणार बंद

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Spotify म्यूजिक स्ट्रीमिंग कंपनी भारतीय युजर्सना रिपीट फंक्शन, गाण्याचा खास भाग रिवाइंड करणे, आधीच गाणं प्ले करणं, प्लेलिस्ट रिअरेंज करणे अशा अनेक फ्री सर्व्हिस देत होती. मात्र आता हे फिचर मोफत मिळणार नाहीत. Spotify नं भारतीयांना मोठा झटका देत फ्री सर्व्हिसमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. आता […]Read More

राजकीय

लग्नाच्या मुहूर्तांमूळे या राज्यात बदलली विधानसभा निवडणूकीची तारीख

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग देशातील निवडणूकांमध्ये अधिकाधीक मतदार मतदान करतील याची सर्वतोपरी काळजी घेते. केंद्रीय आयोगानं दोन दिवसांपूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. यामध्ये राजस्थानात २३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार होतं. पण आता या तारखेत बदल करण्यात आला असून २५ नोव्हेंबर […]Read More

देश विदेश

भारताने केली आजवरच्या सर्वांत शक्तिशाली मिसाईलची यशस्वी चाचणी

पोर्ट ब्लेअर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वायुसेनेने आजवरच्या सर्वांत शक्तीशाली अस्त्राची चाचणी केली आहे. शत्रूच्या हृदयात धडकी भरविणाऱ्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुज मिसाईलची यशस्वी चाचणी अंदमान-निकोबार बेटांवर जवळ करण्यात आली आहे.मिसाईलने आपल्या टार्गेटला संपूर्ण नष्ट केले आहे. हे मिसाईल जगातील सर्वात वेगवान मिसाईल असून ते रडार चकवा देत हल्ला करते. रशिया आणि भारत […]Read More

महानगर

राज्यासाठी आता स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये याप्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करणे आदी विविध विषयांवर या बैठकीत […]Read More