मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने (EB) रशियन ऑलिम्पिक समितीवर ऑलिम्पिक चार्टरचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबन लादले. कार्यकारी मंडळाने त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की रशियन ऑलिम्पिक समिती यापुढे ऑलिम्पिक चार्टरमध्ये परिभाषित केल्यानुसार राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणून काम करण्याचा अधिकार नाही कारण ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) द्वारे मान्यताप्राप्त युक्रेनच्या NOC […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डॉक्टरेट ऑफ मेडिसिन (न्यूरोलॉजी) म्हणजे डीएम न्यूरोलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त जागा भरल्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) जे.जे. रुग्णालयातील या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या डिसेंबर २०२२ मध्ये भरलेल्या जागांवरील प्रवेश २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून, त्याचा रुग्णसेवेवरही परिणाम होणार असल्याने जे.जे. […]Read More
नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवर आपण दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले असून येत्या मंगळवारी सुनावणीचा कालावधी निश्चित करण्यास सांगितले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीत उध्दव ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह सोळा आमदारांना […]Read More
बीड, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीडला दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखले जाते, आता याच दुष्काळी बीडचा शेतकरी ,शेती बरोबरच गांडूळ खताची निर्मिती करून यातून वर्षाला 15 लाखाचा नफा कमवू लागला आहे. त्याच बरोबर बीडचा जिवंत गांडूळ देखील शेतकरी परदेशात पाठवत आहे. जिवंत गांडूळाची ही भारतातील पहिली निर्यात असल्याची माहिती पुढे आली आहे. बीड जिल्ह्यातील छोटेसे […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र सरकारने सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह अतिकुशल, कुशल, अर्ध कुशल व अकुशल कर्मचारी असे सर्वच पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा ६ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णया विरोधात संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनीआज मंत्रालयात घुसून घटनाबाह्य सरकारचा निषेध केला.यावेळी पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टोलनाक्यांवर पारदर्शकता यावी यासाठी पुढचे 15 दिवस सरकारचे कॅमेरे लावले जातीलच, पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल,असा निर्णय झाल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.राज ठाकरे यांच्या घरी आज मुंबई आणि महाराष्ट्रातील टोलच्या मुद्द्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात बैठक झाली.यावेळी राज ठाकरे […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो कोणाच्या घरी […]Read More
बीड, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती श्री योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अँड.शरद लोमटे यांनी […]Read More
जोधपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात लागलेले अश्मयुगीन कातळशिल्पांचे शोध पुरातत्वदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून त्याच्या अभ्यासाद्वारे या प्रदेशातील तत्कालीन मानवी संस्कृतीचा उलगडा होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. के. एल. माथुर यांनी नुकतेच केले. राजस्थानमधील जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठात झालेल्या दोन दिवसीय […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महेश एलकुंचवार लिखित व रमेश लखमापूरे दिग्दर्शित आणि डॉ. संयुक्ता थोरात निर्मित स्त्री संवेदनांचे पदर उलगडणारा ‘रक्तपुष्प’ या विदर्भातील नाटकाचा प्रयोग मुंबईत 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पदमश्री वामन केंद्रे, माजी निर्देशक, राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली प्रमुख […]Read More