मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2028 (LA28) मध्ये लॉस एंजेलिसमधील ऑलिम्पिक खेळांच्या क्रीडा कार्यक्रमाचा क्रिकेट भाग असेल या पुष्टीमुळे ICC आनंदित आहे. गेल्या आठवड्यात LA28 च्या शिफारशीनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ने आज मुंबईतील 141 व्या IOC अधिवेशनात क्रिकेटच्या समावेशाला औपचारिक मान्यता दिली. 1900 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने, दोन वर्षांच्या प्रक्रियेचा समारोप […]Read More
अहमदनगर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-आष्टी रेल्वेला वाळुंज गावाजवळ भीषण आग लागली. सोलापूर रोडवर धावत असलेल्या नगर-आष्टी रेल्वेच्या पाच डब्यांना अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासन यांनी जोरदार प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही . याबाबत माहिती अशी […]Read More
नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि रोटरी क्लब ग्रेप सिटी तसेच लायन्स क्लब सुप्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने काल जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रोटरी क्लब ग्रेप सिटी चे अध्यक्ष जयंत करणार त्यांचे पदाधिकारी लायन्स […]Read More
नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल आणि शिशू स्वयंसेवकांचा विजया दशमी उत्सव काल नागपूर शहरातील अनेक भागात उत्साहात साजरा करण्यात आला. नागपुरातील मोहिते नगर शाखेचा विजया दशमी उत्सव जुनी मंगळवारी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला उत्साहात सहभागी असलेल्या बाल स्वयंसेवकांनी जोश पूर्ण योग आणि शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळेला […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 1911 मध्ये किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ बांधलेले, गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित स्मारकांपैकी एक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इमारतीचा पाया 1911 मध्ये घातला गेला होता, त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1914 मध्ये, स्मारकाच्या डिझाइनला अखेर मंजुरी मिळाली. त्यानंतर ही ऐतिहासिक वास्तू उभारण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नॅशनल हेल्थ मिशन (NHM), MP ने नेत्ररोग सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार 17 ऑक्टोबरपासून nhmmp.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतील. अधिसूचनेनुसार ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. हा करार 31 मार्च 2024 साठी असेल, जो पुढे देखील वाढवला जाऊ शकतो. शैक्षणिक पात्रता: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, […]Read More
धाराशिव , दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवीच्या, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने झाली. धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. संबळाच्या कडकडाटात तुतारीच्या निनादात आणि आई राजा उदो उदो च्या […]Read More
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोयाबिनचे हब म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील खरीपातील सोयाबिन काढणीला वेग आला असून सकाळी ६ वाजताच मजूरांच्या टोळ्या शेतात दाखल होत आहेत. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील शेलगांव घुगे येथील शेत शिवारात सोयाबिन काळजीपूर्वक कापण्यासाठी ध्वनिक्षेपकाद्वारे शेतकरी मजुरांना सूचना देत आहेत. Soybean harvest speed; Arrangement of first aid box on dam. […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात कणकवली तालुक्यात ढगांच्या प्रचंड गडगटाटासह सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जोरदार पाऊस झाला. विद्युत प्रवाह देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी खंडित झाला होता. दीड तास भर पडलेल्या मुसळधार पावसाने कापणीला आलेली भातशेती काही ठिकाणी आडवी झाली आहे . नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पडलेल्या या पावसामुळे नवरात्रोत्सवाच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे . […]Read More
नांदेड, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. माहूर गडावर प्रशासन आणि मंदिर संस्थानच्या वतीने उत्सवाची तयारी करण्यात आली असून मंदिर ला फुलांनी सजविण्यात आले आहे. आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य […]Read More