नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दसरा आणि दिवाळी या सणांपूर्वी केंद्र सरकारने देशातील शेतकरी वर्गासाठी समाधानकारक निर्णय घेतला आहे.सरकारने ६ रब्बी पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी 2% वरून 7% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.MSP म्हणजेच पिकांची किमान आधारभूत किंमत. ही […]Read More
कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला बुधवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची कुष्मांडारूपात पूजा बांधण्यात आली. कुष्मांडा हे नवदुर्गांपैकी चौथे रूप आहे. आपल्या ईश्वरी हास्यातून या देवीने ब्रह्मांडाची रचना केली. सूर्यलोकांत तिचा निवास असून, ती तेज आणि चैतन्याने परिपूर्ण आहे. उद्या गुरुवारी ललिता पंचमीनिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केवे जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दुपारी 4:30 वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. ही कौशल्य विकास केंद्रे राज्यातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये केंद्र […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 1250 मीटर उंचीवर निळ्या-हिरव्या तीस्ता नदीवर वसलेले, कलिमपोंग हे एप्रिलमधील भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे, दुरपिन मठ त्याच्या निसर्गरम्य स्थानामुळे, शांत वातावरणामुळे, विशिष्ट वास्तुकला आणि बौद्ध धर्मग्रंथांमुळे एक विशेष स्थान आहे, तर मॅकफार्लेन मेमोरियल चर्च तुम्हाला ब्रिटीश वसाहती काळाची आठवण करून देतो. कलिमपॉन्ग तुमच्या भावनांना रंगीबेरंगी फुलांनी […]Read More
मुंबई दि.18( एम एमसी न्यूज नेटवर्क): पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय, इतर मदत पाठवण्यापासून पंतप्रधान मोदींना कोण रोखत आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकरांचा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलाय. ट्वीट करत त्यांनी भारताची पॅलेस्टाईन – इस्त्राईल युद्धावर भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीची ठरत असल्याची टीका केलीय. ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय परराष्ट्र मंत्रालय […]Read More
धाराशिव, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवात आज बुधवारी चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला.याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते. दररोज नियमित […]Read More
ठाणे दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता कोचिंग क्लासेसचे शिक्षक निवडणुकीत उतरले आहेत.कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या ठरावानुसार, आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहे अशी माहिती बुधवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. क्लासेसचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याच्या ससूनमधील ड्रग रॅकेटचा मुख्य आरोपी ललीत पाटील याच्या मागे महायुतीमधील कोणाचा आशिर्वाद आहे, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, असे अजून किती ललीत महाराष्ट्रात मोकाट आहेत, असे प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. या संपूर्ण प्रकरणाची विशेष एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे, […]Read More
मुंबई दि.18 ( एम एमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेन्नईतून अटक केली आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती.ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती […]Read More