Month: October 2023

महानगर

मराठा तरुणाने आरक्षणासाठी केली आत्महत्या

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले, मराठा आरक्षण मिळण्याचा कालावधी आता जवळ आल्याचे चित्र दिसत असतानाच जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी मुंबईत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुनील बाबुराव कावळे वय 45, चिकनगाव, ता. अंबड, जि. जालना असं या तरुणच नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील […]Read More

करिअर

मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळात भरती

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईत चांगल्या पगाराच्या रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) सध्या अनेक पदांसाठी अर्ज स्वीकारत आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि संबंधित पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत यासंबंधी सर्वसमावेशक माहिती देण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आर्थिक विकास महामंडळात […]Read More

ऍग्रो

इस्रायलच्या शेतीचं जगात अनुकरण

इस्रायल, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इस्रायल हा देश सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत आघाडीवर आहे. युद्धाच्या बातम्यांमध्ये असूनही, इस्रायल देखील त्याच्या शेतीतील प्रगतीसाठी वारंवार चर्चेत असतो. इस्रायलमधील शेतीचे तंत्र त्वरीत ओळखले जात आहे आणि अनेक देशांनी त्याचा अवलंब केला आहे. आता आपण इस्रायलमधील शेतीचे वेगळेपण शोधू या. इस्रायलमध्ये जमिनीच्या कमतरतेमुळे, उभ्या शेती तंत्राची […]Read More

करिअर

UPSSSC 277 स्टेनोग्राफर पदांसाठी रिक्त जागा

उत्तर प्रदेश, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने स्टेनोग्राफरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsssc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार 6 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत शुल्क भरू शकतील आणि अर्जात दुरुस्ती करू शकतील. UPSSSC 277 Vacancies for Stenographer Posts श्रेणीनिहाय रिक्त जागा […]Read More

पर्यटन

हैदराबाद ते गोवा रोड ट्रिप

हैदराबाद, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हैदराबाद ते गोवा रस्त्याने जाण्यासाठी हा सर्वात पसंतीचा मार्ग आहे. हे तुम्हाला हैद्राबादच्या गोंधळलेल्या रस्त्यांमधून ट्रॅफिक नसलेल्या शांततेच्या रस्त्यांकडे. अनेक मंदिरे, किल्ले, तलाव, धबधबे आणि इतर आकर्षणे या मोहिमेच्या सौंदर्यात भर घालतात. जर तुम्ही रस्त्याच्या सहलीला जाताना निसर्गरम्य सौंदर्य तुमच्या मनाला हवे असेल तर हा मार्ग तुम्हाला नक्कीच प्रभावित […]Read More

सांस्कृतिक

सरस्वती रूपात सजली रुक्मिणीमाता…

सोलापूर दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवरात्री निमित्त आज पंढरपूरच्या रुक्मिणीमातेस सरस्वती देवीचा पोशाख करण्यात आला होता. यासाठी रुक्मिणी मातेस मोत्याच्या दागिन्यांचा साज सजविण्यात आला. यामध्ये २१ मोत्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. तर विठ्ठलास देखील पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते. सरस्वती रुपातील रुक्मिणी मातेचे रूप भक्तांना आज आकर्षित करत होते. मोरपीस , मखमली […]Read More

महानगर

ड्रगमाफिया ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ड्रगमाफिया ललित पाटीलच्या बंगळुरूत मुसक्या आवळल्यावर त्याला मुंबईतील अंधेरी कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांतील कायदा सुव्यवस्था सहआयुक्त सत्यनारायण चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग परमजीतसिंह दहिया यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. “मुंबई पोलिसांना 10 ग्रॅम ड्रग्ज सापडलं होतं. त्याच्या तपास […]Read More

देश विदेश

गाझा सिटी रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० जणांचा मृत्यू

गाझा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत गेल्या ११ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. गाझातील अल-अहली रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. या बातमीने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे.गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जवळपास ५०० जणांचा […]Read More

पर्यावरण

२१ ऑक्टोबरला अरबी समुद्रात घोंगावणार ‘तेज’ चक्रीवादळ

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यभर ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यभरातून मान्सून माघारी फिरण्याची क्रिया बहुतांश पूर्ण झालेली असताना आता हवामान विभागाने २१ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात ‘तेज’ हे चक्रीवादळ घोंगावणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई शहराला या वादळाचा विशेष फटका बसणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर […]Read More

देश विदेश

या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ % वाढ

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दसरा आणि दिवाळीचा सण काही दिवसांवर आलेला असताना केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर पोहोचला असून वाढलेला डीए १ जुलैपासून लागू होईल. […]Read More