Month: October 2023

बिझनेस

शासकीय बँकिंग व्यवहार आता राज्य सहकारी बँकेतून शक्य

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई या बँकेस पात्र ठरविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.राज्य सहकारी बँक ही सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. या बँकेला अधिक सक्षम करणे तसेच ग्रामीण […]Read More

देश विदेश

भारतात तयार होतो या देशातील पोलिसांचा गणवेश

थिरुवनंतपुरम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन आठवड्यांपासून इस्राइल आणि हमास यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. हमासला पाठींबा देत आता इराणनेही या युद्धात उघडपणे उडी घेतली आहे. दरम्यान इस्राईल पोलिसांच्या गणवेशांचा भारताशी खास संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. केरळ राज्यातील कन्नूरच्या कुथुपरंबा शहरातील मेरियन गारमेंट कारखान्यात गेल्या ८ वर्षांपासून इस्राइलच्या पोलिसांची वर्दी […]Read More

ट्रेण्डिंग

झिम्मा -२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘झिम्मा’चा सिक्वेल येणार आहे. आज निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी […]Read More

ट्रेण्डिंग

चालू आर्थिक वर्षात 1.36 लाख कोटींची GST चोरी प्रकरणे

नवी दिल्ली. दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : GST चोरी रोखण्यासाठी अर्थ मंत्रालय आता कठोर कारवाई मोहिम हाती घेतली आहे. बिले तयार करण्यासह इतर मार्गांनी व्यापारी GST चुकवत असल्याचे आढळून आले आहे. चालू आर्थिक वर्षात १.३६ लाख कोटी रुपयांची चोरी उघडकीस आल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४ हजार कोटी रुपयांच्या बनावट […]Read More

अर्थ

Nestle India कडून भागधारकांसाठी उत्साहवर्धक बातमी

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या निमित्ताने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. मॅगीच्या उत्पादनामुळे घरोघरी पोहोचलेल्या Nestle India या कंपनीने भागधारकांसाठी डिविडंड जाहीर केला आहे. त्याचबरोबर, शेअर स्प्लिट करण्यासही कंपनी बोर्डानं मंजुरी दिली आहे. ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या नेस्ले इंडियाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत उत्तम कामगिरी केली […]Read More

राजकीय

महाप्रित मार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित- महाप्रित या […]Read More

राजकीय

शिंदे – भाजपा सरकारला लाखो तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा अभिमान

पुणे दि.१९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची, नगरपरिषदेची आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) परीक्षा ही २९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षा देण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More

ऍग्रो

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी […]Read More

महानगर

ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापन व्हावे यासाठी आमरण उपोषण

मुंबई, दि. १९ (एमएसमी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही काळापासून राज्यामध्ये मराठा, ओबीसी आणि अन्य समाज घटक आरक्षण, सवलती मिळवण्यासाठी आंदोलने, उपोषण अशा विविध मार्गांचा अवलंब करून सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. सर्वसाधारण गटामध्ये असूनही ग्रामीण आणि शहरी भागांतही विविध आर्थिक समस्यांचा सामना करणारा ब्राह्मण समाज मात्र आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी फारसा सक्रीय नव्हता. मात्र […]Read More

करिअर

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यासाठी आता नवीन प्रणाली

मुंबई,१९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीभूत प्रवेश परीक्षा पद्धतीने प्रवेश देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या राज्य सरकारने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आणि प्रवेश नियामक प्राधिकरणामार्फत ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणाली (ARA MODULE) ची निर्मिती करण्यात केली आहे. या अर्ज प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उच्च , तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात […]Read More