Month: October 2023

क्रीडा

युद्धकला आणि मर्दानी खेळ राज्यस्तरीय स्पर्धाना प्रारंभ

कोल्हापूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर युद्ध कला आणि मर्दानीखेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.हलगीचा कडकडाट, कैताळचा गजर आणि तुतारीचा निनाद, अंगावर शहारे आणणारी आणि एकाच जागेवर खिळवून ठेवणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा भारावलेल्यावातावरणात इथे युद्ध कला आणि मर्दानी खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शस्त्र पूजनाने मोठ्या […]Read More

गॅलरी

पोलीस स्मृतीदिनाच्या निमित्ताने अभिवादन

पुणे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यात आज पुणे पोलीस यांच्या वतीने पोलीस स्मृतिदिन संचलनाचे आयोजन पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्र परिसरात करण्यात आले होते. यावेळी नॅशनल डिफेन्स अकॅडमी चे वाईस ऍडमिरल अजय कोचर यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली आणि शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले . यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी शहिदांना […]Read More

राजकीय

कंत्राटी पद्धतीने भरतीचा आघाडी सरकारचा निर्णय या सरकारने केला रद्द

मुंबई दि २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने नऊ एजन्सी नेमून एकत्रित पणे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय आम्ही रद्द करीत आहोत अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत केली . यावेळी त्यांनी भरती प्रक्रिया करण्याबाबतचे आघाडी सरकारची सर्व कागदपत्रे ही सादर केली. अशा पद्धतीने […]Read More

ट्रेण्डिंग

पाच वर्षांनंतर ‘नथुराम’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, वाद काही थांबेना

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या दमदार अभिनयामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेले आणि संवेदनशील विषयामुळे वारंवार वादात सापडणारे नथुराम गोडसेच्या आयुष्यावर आधारित शरद पोंक्षे लिखित ‘हे राम नथुराम’ हे नाटक ‘नथुराम गोडसे’ या नावाने पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी भेटीला आले आहे. ७ ऑक्टोबर रोजी सुरु झालेल्या या नाटकाचे २६ जानेवारी पर्यंत […]Read More

देश विदेश

हायस्पीड ‘नमो भारत’ ट्रेनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्राझिट सिस्टिम प्रणालीवर RRTS चालणाऱ्या जलद रेल्वेचा शुभारंभ केला. उद्घाटना आधी या रेल्वेचे नाव बदलून ‘नमो भारत’ नवीन नाव ठेवण्यात आले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद येथे पंतप्रधान मोदींनी या रेल्वे सेवेचे उद्घाटन केले. यावेळी RRTS Connect App […]Read More

मनोरंजन

राज्य सरकारकडून मराठी चित्रपटांना ८ कोटींचे अनुदान

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारकडून २५ मराठी चित्रपटांना तब्बल ८ कोटी रुपयांच्या अनुदानाचं वितरित होणार आहे. या चित्रपटांची यादी सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये काही चित्रपटांना ३९ लाख रुपये तर काही चित्रपटांना २९ लाख रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. अ आणि ब अशा दोन वर्गवारीमध्ये हे अनुदान देण्यात आले आहे. […]Read More

ऍग्रो

रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग ; गहू, हरभरा आणि तेलबियांच्या पेरणीलापसंती.

वाशिम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामातील सोयाबीनचे पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त रब्बीतील पिकावर आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला सुरवात झाली असून यंदा कृषी विभागानं रब्बी हंगामात १ लाख १० हजार हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात सध्याचे गव्हाचे क्षेत्र ३४ हजार […]Read More

पर्यावरण

‘तेज’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर पडणार असा प्रभाव

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना अरबी समुद्रात ‘तेज’ हे चक्रीवादळ दाखल होत आहे. संभाव्य चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पश्चिम अरबी समुद्रात २० ते २१ ऑक्टोबर पर्यंत चक्रीवादळ प्रभावी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग वाढता असणार आहे. व त्यानंतर किनारपट्टी […]Read More

देश विदेश

गटार सफाई कामगारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील गटार साफसफाईच्या वेळी झालेल्या मृत्यूच्या घटनांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने आज या कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गटार साफसफाई करताना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार ३० लाख रुपयांची भरपाई देईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निकाल देताना न्यायमूर्ती भट म्हणाले की, सफाई कामगाराला इतर अपंगत्व […]Read More

मराठवाडा

श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा

धाराशिव, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शारदीय नवरात्र महोत्सवात आज सहाव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे. श्री तुळजाभवानीच्या आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली.या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला.यावेळी भगवान विष्णू […]Read More