नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाला १५ दिवस उलटून गेले आहेत. पण हा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीत. या भीषण संघर्षामध्ये इस्रायल आणि हमास मधील हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टीत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझातील नागरिकांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत आहे, तर औषधांचा साठाही अपुरा […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दसरा, दिवाळी या सणांच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ आणि फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज’ हे दोन्ही सेल सुरु झाले आहेत.मात्र या खासगी इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मस पेक्षा स्वस्त दरात वस्तू मिळणारी Gem हे भारत सरकारचे पोर्टल तुम्हाला माहित आहे का? या सरकारी वेबसाईटने सर्वात स्वस्त सामान विकून […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘द कश्मीर फाइल्स’,’द वॅक्सिन वॉर’ अशा लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या निर्मितीनंतर बॉलिवूड निर्माते विवेक अग्निहोत्रींनी आता एका महत्त्वाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री यांचा ‘पर्व’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एसएल भैरप्पा यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. कन्नड भाषेतील हे पुस्तक महाभारताची कथा एका […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत काही वर्षांपासून युरोपीय राष्ट्रांमध्ये मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे.यातील बहुतांश नागरिक शांततेने नांदत असले तरी मुस्लिमांमधील काही कट्टर पंथिय व्यक्तींनी त्या देशांची शांतता भंग होईल अशा कारवाया सुरु केल्या आहेत.त्यामुळे आता युरोपिय देशांनी कट्टर पंथिय मुस्लिमांबाबत सावध भूमिका घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्सने आपल्या […]Read More
जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारनं जो अवधी घेतला होता तो २४ तारखेला संपत आहे. २४ तारखेच्या आत राज्य सरकारनं जर मराठा आरक्षण जाहीर केलं नाही तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण करणार असून अन्न पाणी आणि कोणताही उपचार घेणार नसून ‘कठोर उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी […]Read More
कोल्हापूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शारदीय नवरात्र उत्सवाच्या उत्सवातील प्रमुख दिवस असलेल्या जागरादिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. रविवारी देवीचा जागर असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली आहे .दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लांबवर गेल्या होत्या. दरम्यान रविवारी देवीचा जागर असल्याने पारंपरिक महिषासुरमर्दिनी रुपातील पूजा बांधली आहे. देवीने महिषासुराचा […]Read More
मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज या गावात जमिनीच्या वादातून आदिवासी पारधी समाजाच्या महिलेची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी समाज माध्यमावरून तीव्र संताप व्यक्त करत म्हटले आहे की, आणखी एक अत्यंत चिंताजनक आणि मनाला […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने जानेवारी 2024 सत्रासाठी CSEET 2024 परीक्षेसाठी अर्ज सुरू केले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट www.icsi.edu वर जाऊन अर्ज करू शकतात. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. ICSI CSEET जानेवारी 2024 ची परीक्षा 6 जानेवारी रोजी होणार आहे. Applications […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुघल आणि राजपूत बांधकाम शैलीचे सुंदर मिश्रण, जैसलमेर किल्ला हा एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. या 1500-फूट लांब आणि 750-फूट रुंद किल्ल्यामध्ये अनेक राजवाडे, घरे, मंदिरे, विहिरी, हवेल्या आणि त्याच्या आत आणि आजूबाजूला इतर संरचना आहेत, सर्व काही पिवळ्या वाळूच्या दगडाने बनलेले आहे. हा किल्ला दिवसाच्या कोणत्याही वेळी पाहण्यासारखा आहे; […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून केंद्र सरकारने सत्ता मिळविली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ ऑक्टोबरला हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. ही हमीभावाची वाढ केवळ कागदी खेळ आहे. नऊ वर्ष जनता केंद्र सरकारला सहन करत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. आता शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी. अन्यथा सरकारला […]Read More