मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा बल (SSB) ने जनरल सेंट्रल सर्व्हिसेसमधील गट C अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती क्रीडा कोट्यातून होणार आहे. Recruitment for 272 Posts of SSB GD Constable शैक्षणिक पात्रता: 10वी पासआंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय खेळांमध्ये […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वच्छ वाहणारे पाणी, हिरवळ आणि योग्य कंपनी मुळशी धरण तुमच्यासाठी सर्वात खास ठिकाणांपैकी एक बनवेल. हे पटकन एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट बनत आहे. आम्ही सुचवितो की पिकनिकची टोपली तुमच्या आवडत्या माणसांसोबत पॅक करा आणि शांत वातावरणात आराम करा. Mulshi Dam : Perfect picnic spot आम्ही शिफारस करतो: नौकाविहारएक पुस्तक […]Read More
पालघर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ललित पाटील ड्रग्स प्रकरण तापलेले असतानाच पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा इथं एक ड्रग्स कारखाना आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मीरा भाईंदर गुन्हे शाखेनं एका प्रकरणात वसई मधून एका आरोपीला अटक केल्यानंतर मोखाड्यात जाऊन या ड्रग्स कारखान्यावर कारवाई केली आहे. पालघर चे पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटिल यांनी दिलेल्या […]Read More
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मार्गिकेचा नैसर्गिक विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी होणे गरजेचे होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गासाठी आता केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. पुणे मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवण्यात आला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या मान्यतेनंतर राज्य तसेच […]Read More
नागपूर दि 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नागपूर विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त 40 ते 42 तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून राज्यावरील […]Read More
कोल्हापूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई- तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात काल रात्री करवीरनिवासिनी कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा सोहळा ‘आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात पार पडला.City tour of Sri Mahalakshmi Ambabai in auspicious atmosphere नवरात्रौत्सवात आठव्या माळेला रविवारी अष्टमीच्या रात्री […]Read More
नागपूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने दीक्षाभूमी येथे मुख्य कार्यक्रमाच्या स्थळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेला गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून आज नागपुरातील दीक्षाभूमी येथे धम्मदीक्षा विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी चे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्वात भिक्खू संघातर्फे यावेळी शेकडो नागरिकांना बौध्द धम्माची दीक्षा देण्यात आली.. सकाळी 9 वाजेपासून या धम्म दिक्षा विधी सोहळ्याला […]Read More
छ संभाजी नगर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात राजकीय नेत्यांना गावाबंदी करण्याचा निर्णय ठीक ठिकाणी घेण्यात येत आहे. आरक्षणाचा लढा राज्यात चांगलाच तापला असून राज्यभरात मराठा बांधवांकडून आंदोलन मोर्चे सुरू आहेत . आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची कोंडी […]Read More