मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध मराठी उद्योजक डॉ.धनंजय दातार Dr. Dhananjay Datar यांना मुंबई मराठी साहित्य संघ तसेच डॉ. भालेराव कुटुंबीय पुरस्कृत यंदाचा ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे.डॉ. दातार हे दुबई येथे वास्तव्याला आहेत. ‘अल् अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’चे Al Adil Trading Co. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. डॉ. दातार हे […]Read More
धाराशिव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. पहाटे विधीवत पूजा आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली.मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे […]Read More
नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरात विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावर्षीचे प्रमुख पाहुणे प्रख्यात गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत शस्त्रपूजा केली. Arms worship on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh.. नागपूर रेशीमबाग स्मृती मंदिर संघ स्थानावरील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन आणि पथसंचलन कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे. गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या काळात होत असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट […]Read More
ढाका, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी ढाकापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरबमध्ये दोन रेल्वे एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला आहे. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, किशोरगंजमधील भैरब येथे दुपारी मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे. स्थानिक पोलीस […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, बेल्जियन मालिनॉइस आणि कॉकर स्पॅनियल हे सर्व विदेशी जातीचे श्वान तैनात आहेत. मात्र आता लवकरच CAPF मध्ये भारतीय प्रजातीचे श्वान तैनात करणार आहे. रामपूर हाउंड, हिमालयन माऊंटन कॅनिस आणि हिमाचली शेफर्ड यांच्यासह गड्डी, बखरवाल, तिबेटी मास्टिफ या स्वदेशी […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय फिरकी गोलंदाजांना जगभरात ओळख मिळवून देणारे महान गोलंदाज बिशन सिंग बेदी (७७) यांचे आज निधन झाले. भारतीय संघाकडून १९६६ ते १९७७ या कालावधीत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. बेदी यांनी भारताकडून ६७ कसोटी सामने खेळले होते. या २६६ कसोटी सामन्यांमध्ये बेदी यांनी २६६ बळी मिळवले. त्याचबरोबर बेदी […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा Anand Mahindra हे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात पुढाकार घेत असतात. महिंद्रा यांनी आता फोल्डेबल ई-बाइक बनवणाऱ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ई-बाइकचे छायाचित्र शेअर करून त्यांनी ही माहिती दिली.’आयआयटी बॉम्बेतील काही लोकांचा आम्हाला पुन्हा अभिमान वाटला. […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आजही नाटक, मालिकांमध्ये काम करत आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी तो काळ गाजवला होता. नंतर त्या खऱ्या आयुष्यात अशोक सराफ यांच्या पत्नीही झाल्या. नुकतंच त्यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर भाष्य केले. Today’s theater needs […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी एप्रिल-मेमध्ये साऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्या अपुऱ्या ठरताना दिसत आहेत. त्यामुळे सुयोग्य पद्धतीने जलव्यवस्थापन करणे काळाची गरज झाली आहे. गावोगावच्या वैशिष्ट्यपूर्ण जलव्यवस्थांची सविस्तर माहिती देत सफर घडवणारा आणि ‘पाणी’ या विषयावर अनेक […]Read More