Month: October 2023

ट्रेण्डिंग

पर्यावरण रक्षणासाठी NASA आणि ISRO तयार करत आहेत उपग्रह

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी नासा आणि इस्रोने मिळून निसार NISAR हा उपग्रह तयार केला आहे. नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार ( एनआयएसएआर ) म्हणजेच निसार ( NISAR ) उपग्रह अंतराळात पाठविण्यात येणार आहे. या उपग्रहाचा वापर पृथ्वीच्या अभ्यासासाठी केला जाणार आहे. हा उपग्रह पृथ्वीवरील वनक्षेत्र आणि वेट लॅंड ईको […]Read More

क्रीडा

सचिनच्या षटकाराच्या अनोख्या शिल्पाचे उद्या होणार अनावरण

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या वानखेडे स्टेडीअमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका अनोख्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण होत आहे. शेन वॉर्नला षटकार मारतानाच्या सचिनच्या पोजचे हे शिल्प अहमदनगरचे चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारले आहे.सचिनच्या या शिल्पाची उंची 22 फूट आहे. सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही अनोखी भेट त्याला आणि […]Read More

Lifestyle

ढाबा स्टाइलमध्ये मूग डाळ-पालक बनवा

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रोज तेच तेच खाणे कुणालाही कंटाळायला पुरेसे आहे. यासाठी काहीतरी नवीन करून पाहणे आवश्यक आहे. तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल तर डाळ पालक हा एक चांगला पर्याय असू शकतो. वास्तविक, दाल पालक ही एक अतिशय प्रसिद्ध आणि आरोग्यदायी उत्तर भारतीय रेसिपी आहे. भरपूर प्रथिनांसह, मसूर आणि पालक दोन्हीमध्ये […]Read More

राजकीय

समितीचा अहवाल स्वीकारून कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठवाड्यातील निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात […]Read More

ऍग्रो

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ, मदतीची मर्यादा वाढवली

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.याशिवाय मदत देण्यासाठी ची मर्यादाही वाढविण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या […]Read More

क्रीडा

BCCI ने या क्रिकेटपटूवर घातली दोन वर्षांसाठी बंदी

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर विश्वचषकाचा जल्लोश सुरु असताना जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू वंशज शर्मा अडचणीत सापडला आहे. वेगवेगळ्या जन्मतारीखांसह दोन वेगवेगळी जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्याला दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. वंशज हा मूळचा जम्मूमधील बिश्नाह येथील राहणारा आहे, पण तो खेळण्यासाठी बिहारमध्ये गेला होता. बिहारच्या संघाकडून खेळत असताना त्याच्यावर ही कारवाई करण्यात […]Read More

ऍग्रो

कांद्याने केली सत्तरी पार

मुंबई,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळ्याच्या तोंडावर दर वर्षीच भाव खाणाऱ्या कांद्याने आता यावर्षीही सत्तरी पार केली आहे.थंडीच्या सुरुवातीस नवीन आवक सुरु होत असताना दरवर्षीच कांद्याचे भाव चढे असतात यावर्षी खराब हवामानामुळे खरीप काद्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. पेरणी उशीरा झाल्याने कांदा पिकाला फटका बसला. खरीप पीक लवकर हाती येणार नसल्याने बाजारात तुटवडा जाणवू […]Read More

पर्यटन

दिल्लीत भेट देण्याची ठिकाणे

दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिल्ली, नॅशनल कॅपिटल टेरिटरी (NCT), हा भारतातील सर्वात महत्वाचा प्रदेश आहे, ज्यामध्ये जुनी दिल्ली आणि शहरी नवी दिल्ली आहे. यमुना नदीच्या काठावर वसलेल्या या महानगराला समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली भूतकाळ आहे. हे भारतातील सर्वाधिक प्रवास केलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. दिल्लीत अनेक महत्त्वाची वास्तू, मंदिरे, किल्ले, बाजारपेठा इत्यादी आहेत जे […]Read More

ट्रेण्डिंग

निगरगट्ट सरकारच्या मागे लागू नका , उपोषण थांबवा

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय : संक्षिप्त

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ३१ ऑक्टोबर २०२३ — मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार — न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार ( मदत व पुनर्वसन) ( कौशल्य विकास) ( महसूल […]Read More