Month: September 2023

विदर्भ

स्व. प्रभा अ. मराठे सामाजिक सेवा पुरस्कार दरवर्षी

अमरावती, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दै. हिंदुस्थानच्या आधारवड स्व. प्रभा अरुण मराठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २८ सप्टेंबर रोजी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी त्यांच्या स्मृती दिनाला सामाजिक सेवा पुरस्कार दिला जाणार आहे असे दै. हिंदुस्थानचे व्यवस्थापकीय संपादक विलास अ. मराठे यांनी आज सांगितले. हा पुरस्कार या वर्षी स्व. प्रभा अ. मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनाला घोषित […]Read More

कोकण

काजू समितीच्या शिफारसी स्विकारल्या पण अंमलबजावणी शून्य…

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील काजू पीक शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या काजू विकास समितीने काही महत्वाच्या सूचविलेल्या शिफारशी महायुती सरकारने स्वीकारल्या आहेत मात्र त्याची अंमलबाजवणी अद्यापी केलेली नाही. काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या मुळे अजून अंमलबजावणी होण्यास अडथळे येत आहेत, हा शासन निर्णय तालुका निहाय काढायचा असल्याने महिन्याभरातच काजू उत्पादकासाठी या शिफारसी लागू […]Read More

गॅलरी

पावसामुळे मिळाले पिकांना जीवनदान

परभणी, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):तब्बल दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने खरिपाची पिके मरगळून जाऊन त्यांनी माना टाकल्या होत्या, सुगी शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याने शेतकरी हातबल झाले होते पण मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात सर्व दूर पाऊस होत असल्याने कापूस, सोयाबीन ,ऊस, तूर पिकांना जीवदानी मिळाले आहे , तसेच गर्मीच्या उकाड्यापासूनही दिलासा मिळत आहे. ML/KA/PGB 26 […]Read More

राजकीय

पंतप्रधान मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का?

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी याआधी दलितांना नक्षलवादी म्हटले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांनाही आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी म्हणून अपमानित केले होते. ८० […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर

सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसाने जोर धरला आहे. सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.आज मंगळवारी देखील सुमारे दोन तास होऊन अधिक काळ मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोलापूर, पंढरपूर, टेंभुर्णी शहरातील सर्व सखल भागात पाणी साचले गेले. सोलापूर परिसरात प्रामुख्याने परतीचा पाऊस पडतो. त्यामुळे सध्या पडत असलेल्या पावसामुळे […]Read More

पर्यावरण

आपलं अन्न कुठून येतं? हा प्रश्न विचारत राहा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आपण खातो त्या पदार्थांची निर्मिती कुठे आणि कशी झाली आहे याविषयी माहिती करून घ्या. कधीकधी खाद्यपदार्थ निर्मितीच्या प्रक्रियेत पर्यावरणासाठी हानीकारक घटकांचा वापर होतो. तसंच दूरवरून एखादा पदार्थ आणण्यासाठी वाहनांचा वापर केलेला असतो. असे पदार्थ प्लॅस्टिकच्या वेष्टनात गुंडाळलेले असू शकतात. हे टाळता येईल का याचा विचार करा. अन्नाच्या ‘कार्बन फूटप्रिंट’चाही […]Read More

महानगर

अनंत चतुर्दशी दिनाच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिका सज्ज

मुंबई दि.25( एम एमसी न्युज नेटवर्क): मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून यंदाही विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.येत्या गुरुवारी अनंत चतुर्दशी दिनी होणाऱया गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. पालिकेचे सुमारे १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज असून . यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण १९८ कृत्रिम विसर्जनस्थळांवर […]Read More

ऍग्रो

तूर आणि उडीद डाळीच्या साठ्यावरील मर्यादेस मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागरिकांना रास्त दरात पुरेशा प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यावर प्रयत्नशील आहे. आज सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत तूर आणि उडीद डाळी संदर्भात साठा मर्यादेचा कालावधी 30 ऑक्टोबर 2023 वरून 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवला आहे , तसेच, साठा करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांसाठी सुधारित […]Read More

देश विदेश

Asian Games – आज भारताच्या खात्यात २ सुवर्ण पदकांसह आणखी

हांगझोऊ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एशियन गेम्सच्या दुसऱ्या दिवशी (२५ सप्टेंबर) भारताने एकूण ६ पदके जिंकली. यात दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारताने सांघिक नेमबाजी आणि महिला क्रिकेटमध्ये सुवर्ण पदक जिंकले भारतीय संघाने चीनमधील हांगझोऊ येथील एशियन गेम्स 2023 ची सुरुवात मोठ्या थाटात केली आहे. भारताने पहिल्या दिवशी (२४ सप्टेंबर) पहिल्याच दिवशी ५ […]Read More