मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उज्ज्वला पवार, एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि महिलांच्या हक्कांसाठी पुरस्कर्त्या, महिलांचे सक्षमीकरण आणि महाराष्ट्रात लिंग-आधारित भेदभावाविरुद्ध लढण्यात एक प्रमुख शक्ती आहे. तिच्या अथक प्रयत्नांद्वारे, पवार यांनी घरगुती हिंसाचार, लैंगिक असमानता आणि महिलांचे आरोग्य यासारख्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण केली आहे आणि महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी धोरणात्मक सुधारणांसाठी एक मुखर […]Read More
नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक शहरासह जिल्ह्यात आज दुपारपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे, या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. या जोरदार पावसामुळे भूजल पातळीत योग्य प्रकारे वाढ होत असल्याने बळीराजा देखील सुखावला आहे. दुपारी दोन वाजल्यापासून जिल्ह्यातल्या विविध भागात ढग मोठ्या प्रमाणात दाटून आल्याने अंधारमय वातावरण निर्माण झाले होते, […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्हाला मिठाई खाण्याचे शौकीन असेल आणि नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर यावेळी तुम्ही संत्र्याची खीर बनवू शकता. चविष्ट आणि आरोग्यदायी संत्र्याची खीर बनवणे अवघड नाही आणि त्याचा उपयोग दिवसाची सुरुवात करण्यासाठीही केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया संत्र्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी. संत्र्याची खीर बनवण्यासाठी साहित्यसंत्रा – […]Read More
अमरावती, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दै. हिंदुस्थानच्या आधारवड प्रभा अरूण मराठे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त “प्रभास पुरस्कार”म्हणून दिला जाईल असे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे या वर्षीचा प्रथम पुरस्कार पळसखेड, ता. चिखली जिल्हा बुलढाणा येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला घोषित करण्यात आला आहे. या सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संचालक डॉ. नंदकुमार आणि […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शिंदे सरकारला केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली आहे. केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे, मुठभर लोकांसाठी नाही. आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे […]Read More
पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दगडूशेठ गणपतीला पहिला ब्रेल लिपीतील आरती संग्रह ब्लाईंड वेलफेअर असोसिएशन तर्फे आज अर्पण करण्यात आला. दृष्टिहीन लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. वाचणे आणि ऐकणे यात फरक असून अंध लोकांना गणपतीची आरती वाचता यावी यासाठी नाशिक च्या ब्लाईंड वेलफेअर असोसिएशन तर्फे पहिल्यांदा ब्रेल लिपितील आरती संग्रह पुण्यातील दगडूशेठ […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात जास्तीत जास्त मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. न्या. बी. वी. नागरत्ना आणि न्या. उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. “तुम्ही मराठी भाषेत पाट्या का लावू शकत नाही? कर्नाटकातसुद्धा असाच नियम आहे. असं नाही केलं तर दुकानदार मराठी फॉन्ट […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचे सक्षमीकरण करून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही पाचही विमानतळे खाजगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती. मात्र, गेल्या १४ वर्षांत याठिकाणी विमानसेवा सुरु होऊ शकली नसल्याने त्यांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावा. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश […]Read More
जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आता एक विशाल सभा घ्यायचे जाहीर केले असून त्यासाठी १०० एकर जमिनीवर सभेची तयारी सुरू केली आहे. ३० सप्टेंबर पासून गावोगावी फिरून समाज बांधवांशी जरांगे संवाद साधणार आहेत.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला जरांगे यांनी ४० दिवसांचा वेळ दिला आहे. त्यापैकी १ महिना म्हणजे ३० दिवस १४ […]Read More
बीड, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई शहरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी दुष्काळी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा शेतकरी बचाव कृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने काढण्यात आला. ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झालेली आहे. अंबाजोगाई तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न, खरीप पिकाचा प्रश्न […]Read More