Month: September 2023

पर्यटन

यमुना नदीच्या शेजारी हा किल्ला नक्की पाहा

दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फिरोजशाह तुघलकाने १४व्या शतकाच्या मध्यात यमुना नदीच्या शेजारी हा किल्ला तयार केला. सुलतानने किल्ल्यामध्ये ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकातील प्रसिद्ध 23 टन वजनाचा तोपरा अशोक स्तंभही लावला. प्रसिद्ध स्तंभाव्यतिरिक्त, किल्ल्यावर मशीद, बाओली आणि हिरवीगार बागा आहेत. मशीद एका मोठ्या प्रांगणाने वेढलेली आहे आणि एक प्रार्थना हॉल आहे जो आता मोडकळीस आला […]Read More

मराठवाडा

नांदेडचा विष्णूपरी प्रकल्प 100 टक्के भरला…

नांदेड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  येथील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज 100% क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात असून त्यातून 471 cumec (16632.00 cusec) पाण्याचा विसर्ग होत आहे. Nanded’s Vishnupari project is 100 […]Read More

देश विदेश

Asian Games – आज भारताच्या खात्यात ६ वे सुवर्णपदक जमा

हांगझोऊ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज 5वा दिवस आहे. आज भारतीय पुरुष संघाने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये दिवसातील पहिले सुवर्ण जिंकले. सरबजीत सिंग, अर्जुन सिंग आणि शिवा नरवाल या त्रिकुटाने या स्पर्धेत 1734 स्कोअर करत सुवर्णपदक जिंकले. याआधी भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवीने 60 […]Read More

ऍग्रो

भारतीय हरितक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन कालवश

चेन्नई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या हरितक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे आज सकाळी चेन्नई येथे निधन झाले. स्वामीनाथन दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या, मधुरा आणि नित्या असा परिवार आहे.स्वामीनाथन यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक […]Read More

मनोरंजन

हॅरी पॉटर चित्रपटातील ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘हॅरी पॉटर’ या जग प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटात ‘अल्बस डंबलडोर’ची भूमिका साकारणारे अभिनेते सर मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते सर मायकल गॅम्बन यांच्या पत्नी आणि मुलाने ही […]Read More

राजकीय

राहुल गांधी शिकले सुतार काम, तयार केली खुर्ची

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सर्वसामान्य कामगार आणि कारागीर वर्गाच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आज त्यांनी दिल्ली येथील कीर्तीनगर फर्निचर मार्केटमध्ये सुतार कारागीरांची भेट घेत, त्यांच्याकडून सुतारकामाचे प्रशिक्षण घेतले. येथे राहुल सुतार कामगारांकडून खुर्ची बनवायला शिकले. त्यांनी लाकडावर करवत आणि प्लॅनरचा वापर केला. कारखान्यात […]Read More

ट्रेण्डिंग

उंदीर पकडण्यासाठीचा ग्ल्यू ट्रॅप होणार बंद – पेटाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (PETA) या संस्थेने उंदीर पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्ल्यू ट्रॅप वर बंदी घातली आहे. उंदीर पकडण्यासाठी अनेक ठिकाणी ग्ल्यू ट्रॅप वापरले जातात. यात उंदीर चिकटतात आणि अडकतात. मात्र ग्ल्यू ट्रॅपमुळे फक्त उंदीर नाही तर अन्य प्राण्यांना देखील त्रास होत आहे. ग्लू […]Read More

सांस्कृतिक

वाशीम येथील आदर्श गणेश विसर्जन मिरवणूक.

वाशिम, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक महाराष्ट्रातील दीर्घकाळ चालणारी आहे. मिरवणुकीचा प्रारंभ आज सकाळी ९ वा स्थानिक शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकातून मानाच्या गणपतीची पूजा करून करण्यात आला. यावर्षी सुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये वाशिम येथील हेडा परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . तब्बल ५० हजार भाविकांना बेसन, पोळी, भात […]Read More

सांस्कृतिक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपती विसर्जन

सिंधुदुर्ग, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात दुपारनंतर गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती .येथील महत्त्वाच्या घाटांवर स्थानिक प्रशासनाने विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली होती. कणकवली नगरपंचायतने गणपती बाप्पांच्या वर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष मंच उभारला होता तसेच गणपती विसर्जनासाठी विशेष तराफा तयार करण्यात आलेला होता . गणपती विसर्जन शांततेत संपन्न व्हावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज ठेवण्यात आले […]Read More

महाराष्ट्र

पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपतीचे विसर्जन.

नांदेड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नांदेड मध्ये मोठ्या उत्साहात आज गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने नांदेड च्या उषा रेसिडेन्सी सोसायटीने पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन बाळगोपाळ आणि अबाल वृद्धांच्या उपस्थितीत सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले. नांदेड मध्ये गोदावरी नदी बंदा घाटावर आणि आसना नदी मध्ये शहरातील सार्वजनिक […]Read More