Month: September 2023

देश विदेश

FTII च्या अध्यक्षपदी या प्रसिद्ध अभिनेत्याची निवड

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रॉकेट्री: द नंबी इफेक्ट,3 इडियट्स, तनु वेड्स मनू आणि तनु वेड्स मनु रिटर्न्स, रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारा अभिनेता आर. माधवन याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माधवनची नियुक्ती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकद्वारे […]Read More

महानगर

काँग्रेसची वॉर रुम देणार भाजपाच्या प्रचाराला उत्तर

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे. भाजपा सोशल मीडीयाचा दुरुपयोग करत फेक न्यूजही ससरवत असतो. भाजपाचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी व भाजपाकडून होत असलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी […]Read More

महिला

मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राजापुरात महिलांच्या सभा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राजापुरात महिलांच्या सभा होत आहेत. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी महसूल विभागाने महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या उपक्रमात महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून, कोणतीही महिला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी […]Read More

करिअर

कोलकाता पोलिसांमध्ये भरतीसाठी नोंदणी लिंक सक्रिय

पश्चिम बंगाल, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पश्चिम बंगाल पोलीस भरती मंडळाने उपनिरीक्षक, उपनिरीक्षक आणि सार्जंट पदासाठी नोंदणी सुरू केली आहे. कोलकाता पोलिसांमध्ये या रिक्त जागा आल्या आहेत, ज्यांची जाहिरात काही काळापूर्वी प्रकाशित झाली होती परंतु नोंदणी लिंक 1 सप्टेंबरपासून सक्रिय झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे. Kolkata Police […]Read More

पर्यटन

प्राचीन मंदिरे, किल्ले आणि मनमोहक संग्रहालयांसाठी प्रसिद्ध, कोल्हापूर

कोल्हापूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोल्हापूर हे प्राचीन मंदिरे, किल्ले आणि मनमोहक संग्रहालयांसाठी प्रसिद्ध आहे. हे छोटे शहर तुम्हाला आकर्षक स्थानिक खाद्यपदार्थांची मेजवानी देण्याची संधी देते आणि तुम्ही प्रसिद्ध कोल्हापुरी गुर देखील घरी परत घेऊ शकता. तुम्ही महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांसह विशालगड किल्ला आणि महाराजा पॅलेसला भेट देऊ शकता. कसे पोहोचायचे: कोल्हापूरचे स्वतःचे रेल्वे […]Read More

Lifestyle

साऊथ इंडियन स्टाइल नारळाची चटणी बनवा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दक्षिण भारतीय पदार्थ असो, नारळाची चटणी सोबत नसेल तर खाण्याचा आनंद निस्तेज होतो. नारळापासून बनवलेली चटणी इतकी रुचकर असते की ती जेवणाची चव द्विगुणित करते. इडली, डोसा, उत्तपम यासह अनेक दक्षिण भारतीय पदार्थ आहेत ज्यात नारळाची चटणी दिली जाते. आज जागतिक नारळ दिन 2023 रोजी आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय […]Read More

राजकीय

मराठा समाज आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले …

सोलापूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जालन्यातील घटनेच्या विरोधात मराठा समाजाच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले असून रस्त्यावर उतरून मराठा समाजाची निदर्शने सुरू आहेत… जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज पंढरपुरात प्रतिक्रिया उमटल्या. पंढरपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. सरकार विरोधी घोषणा देत मराठा समाज हा आक्रमक […]Read More

मराठवाडा

आज जालन्यात पुकारला बंद

जालना, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला यामध्ये आंदोलक महिला युवती यांच्यावर सुद्धा पोलिसांनी लाठी हल्ला केला. या लाठीचार्ज मुळे पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक महिला आणि युवक जखमी झाले आहेत या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. […]Read More

अर्थ

मजबूत जीडीपी डेटामुळे बाजाराने (Stock Market) पाच आठवड्यांची घसरण थांबवली.

मुंबई, दि. 2 (जितेश सावंत): 1 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजाराने पाच आठवड्यांची घसरण थांबवली.संमिश्र जागतिक संकेत, ऑगस्टमधील कमजोर मान्सून आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती,यामुळे निर्देशांक दबावाखाली राहिले परंतू मजबूत जीडीपी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेटाने शुक्रवारी गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला (India’s gross domestic product (GDP) grew by 7.8 per cent in the April-June quarter of current fiscal (2023-2024), […]Read More

मराठवाडा

मराठा समाज आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले …

सोलापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यातील घटनेच्या विरोधात मराठा समाजाच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले असून रस्त्यावर उतरून मराठा समाजाची निदर्शने सुरू आहेत… जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज पंढरपुरात प्रतिक्रिया उमटल्या. पंढरपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. सरकार विरोधी घोषणा देत मराठा समाज हा […]Read More