Month: September 2023

क्रीडा

धाराशिव येथे रंगणार 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार

धाराशिव, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धाराशिव इथं एक ते पाच नोव्हेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि धाराशिव कुस्ती तालीम संघ यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत राज्यातील 45 वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होतील त्यातून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू […]Read More

विदर्भ

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रेला सुरुवात

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील येड्यांचे (EDA) सरकार जनतेचे लूट करत आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, महिला तरुण कामगार असे सर्वच समाजघटक या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या विविध भागातील खरिपाचे पीक वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. पण सरकारकडून […]Read More

राजकीय

लेहमध्ये उभारले जात आहे त्रिशुळ युद्ध संग्रहालय

लेह, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करुन हे संग्रहालय उभारण्यात येत असून, हा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे […]Read More

मराठवाडा

आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक उतरले नदीपात्रात

बीड, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुळज येथे  गोदावरी नदीपात्रात उतरून मराठा समाजातील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले. तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन कर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातीलअंतरवाली सराटी येथून सुरू झालेलं आंदोलन वेगवेगळ्या गावात उग्र रूप धारण करत आहे.गेवराई तालुक्यातील गुळंज […]Read More

शिक्षण

एकाच वेळी ऑनलाईन विमानशास्त्र शिकण्यासाठी रचला नवा विश्वविक्रम.

ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. नुकताच चांद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणानंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदी वातावरणात विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था आणि व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने पहली उडान हा ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रम आयोजित केला होता. विमानशास्त्र […]Read More

विदर्भ

एकाच छताखाली योजनांचा थेट लाभ देणार महाराष्ट्र राज्य हे पहिलं..

बुलडाणा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एकाच छताखाली विविध योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ देणार देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य असून शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी 66 लाख लाभार्थ्यांना थेट मदत करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन बुलढाणा येथे केली . ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज झाला […]Read More

देश विदेश

अभ्यासदौऱ्यावरील शिष्टमंडळाने महाराष्ट्र मंडळाला दिली भेट.

लंडन, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष आनंद वाटत असल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. The delegation on the study tour visited the Maharashtra Board. महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे […]Read More

विज्ञान

मिशन आदित्य एल 1 चे प्रक्षेपण यशस्वी

श्रीहरीकोटा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची सूर्य मोहीम आदित्य एल-1 (Aditya L1) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सतीश धवन अवकाश केंद्रात मोठ्या प्रमाणात लोकांची देखील गर्दी जमली होती. यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणा देखील देण्यात […]Read More

ऍग्रो

पुढील ३ ते ४ दिवस वरुणराजा बरसणार, २१ जिल्हांना Yellow

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील बहुतांश ठिकाणी महिन्याभराहून अधिककाळ पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. उभी पिके पाण्याअभावी वाळू लागली असताना बळीराजासाठी पुन्हा एकदा वरुणराजा बरसणार असल्याची आनंदीची बातमी आज हवामान विभागाने दिली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे.येत्या ३ ते ४ दिवस समाधानकारक पाऊस […]Read More

ट्रेण्डिंग

सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती

सिंगापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम यांनी चिनी वंशाच्या दोन विरोधकांना पराभूत करत सिंगापूरच्या ९ व्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. काल झालेल्या मतदानात थर्मन यांना 70.4% मते मिळाली, तर त्यांचे विरोधक एनजी कोक संग यांना १५.७२% आणि टॅन किन लियान यांना १३.८८% मते मिळाली. थर्मन यांना दोघांच्याही दुप्पट मते मिळाली. […]Read More