Month: September 2023

राजकीय

महाराष्ट्रासाठी आता स्वतंत्र “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था”

मुंबई,दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील ईसाळवाडी येथे भूस्खलन होऊन […]Read More

मराठवाडा

आमरण उपोषण सुरूच; मनोज जरांगे मागण्यांवर ठाम

जालना, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारने जीआरमध्ये दुरुस्ती केल्यावरच आपण पाणी पिऊ, जी आरमध्ये काही १/२ किरकोळ दुरुस्त्या बाकी आहेत त्या होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले असून सरकारी समझोत्याचा प्रयत्न विफल ठरला आहे. सरकारचा निरोप घेऊन माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी बंद लिफाफ्यातून सरकारचा जी.आर. […]Read More

देश विदेश

आता G-20 नाही, तर G-21

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : G-20 ही जागतिक संघटना आता G-21 म्हणून ओळखली जाणार आहे. दिल्लीमध्ये सध्या जी-20 परिषदेची मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीची सुरुवात करतानाच एक मोठी घोषणा करण्यात आली. आफ्रिकन महासंघाला G20 राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आलं असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. यानंतर आफ्रिकन संघाचे अध्यक्ष अझाली असोउमानी यांचं […]Read More

ट्रेण्डिंग

‘नवी दिल्ली G-20 लिडर्स परिषद’ जाहीरनामा सर्वानुमते मंजुर

नवी दिल्ली, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली- अनेक दिवसांच्या तर्कवितर्क आणि चर्चांनंतर आज G-20 परिषदेत ‘नवी दिल्ली जी-२० लिडर्स परिषद’ जाहीरनामा सर्वानुमते स्वीकारण्यात आला आहे. भारताच्या या यशानंतर अनेक नेते आणि अधिकऱ्यांनी याचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानव केंद्रीय जागतिकीकरणाला या ऐतिहासिक जाहीरनाम्यात स्थान देण्यात आले होते.जाहीरनामा स्वीकारला गेल्याची घोषणा […]Read More

Uncategorized

जव्हारच्या वादकाचा G-20 च्या संगीतमय स्वागत कार्यक्रमात सहभाग

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने राजधानीत दाखल झालेल्या जगभरातील नेत्यांच्या स्वागत समारंभामध्ये भारतीय संस्कृतीचा परिचय घडवला जात आहे.या संगीतमय स्वागतासाठी देशभरातील ७८ वादकांचा समूह दिल्ली उपस्थित आहे. या समूहात पालघर जिल्ह्यातील जव्हार तालूक्यातील सोनू म्हसे यांना सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. ६५ वर्षीय सोनू धवळू म्हसे पालघर जिल्ह्यातील […]Read More

ट्रेण्डिंग

भारत,अशी ओळख करुन देत, G-20 परिषदेचे दिमाखदार उद्धाटन

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम’मध्ये G20 शिखर संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी सर्व देशांच्या मान्यवर राष्ट्रध्यक्ष आणि प्रतिनिधींचं स्वागत केलं. यावेळी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी करुन न देता ‘भारत’ अशी करुन दिली. उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान दिसलेल्या छायाचित्रांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान […]Read More

पर्यावरण

विद्यार्थिनींनी वाढदिवसानिमित्त एक रोपटे लावण्याची घेतली शपथ

लालबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खांडवा डायोसेसन सोशल सर्व्हिसेस (KDSS) संस्थेतर्फे लालबाग येथील शासकीय मराठी कन्या शाळेत गुरुवारी स्वच्छ वायु दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संस्थेतील बाल हक्क व संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले पवन पाटील यांनी कार्यक्रमात उपस्थित मुलींना मध्य प्रदेशातील 1800599480 या नवीन चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकाची माहिती दिली. चाइल्ड लाईन […]Read More

पर्यटन

पूर्व भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ, कालिम्पॉन्ग

कालिम्पॉन्ग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले कालिम्पॉन्ग हे एक हिल स्टेशन, पूर्व भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हिरवेगार लँडस्केप, विस्तीर्ण चहाच्या मळ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण दृश्‍य सुंदर बनवते आणि सप्टेंबरमध्‍ये आनंद देणारे हवामान हे सुट्टीतील पर्यटकांसाठी आवश्‍यक असलेले ठिकाण बनवते. एका अनोख्या अनुभवासाठी सप्टेंबरमध्ये भेट देण्यासाठी हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक […]Read More

करिअर

SSB मध्ये असिस्टंट कमांडंटची जागा

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये गट ‘अ’ पदांसाठी भरती आली आहे. SSB ने राजपत्रित आणि नॉन-मिनिस्ट्रियल (Combatised) मध्ये असिस्टंट कमांडंट (कम्युनिकेशन) पदांसाठी 13 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतील. Assistant Commandant Vacancy in SSB शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी दूरसंचार अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल […]Read More

खान्देश

नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस, सहाही धरणे भरली, शेतकरी सुखावले

नाशिक, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेले महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यात आणि परिसरात कालपासून जोरदार पुनरागमन केले असून त्यामुळे जिल्ह्यातील सहा ही धरणे पूर्ण भरली असून , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे तर दुसरीकडे शेतकरी वर्ग सुखावला आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील विविध मोठ्या मध्यम आणि लहान प्रकल्पातील संबंधीत नदीपात्रातील पाण्याचा […]Read More