Month: September 2023

पर्यटन

एके काळी खिलजी शासकांचे प्राथमिक शक्ती केंद्र असलेला, सिरी

हौज खास, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पौराणिक कथांवर विश्वास ठेवला तर, अलाउद्दीन खिलजीने या किल्ल्याच्या पायामध्ये 8000 मंगोल सैनिकांचे डोके दफन केले होते. आणि तिथूनच किल्ल्याचे नाव पडले. सिरी हा शब्द ‘सर’ या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ इंग्रजीत ‘हेड’ असा होतो. सिरी हे एके काळी खिलजी शासकांचे प्राथमिक शक्ती केंद्र म्हणून काम करणारे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंचधातूंपासून साकारलेले ‘शिववस्त्र’ पोहोचणार सातासमुद्रापार

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अनेक पुरातन पुस्तकात तसेच दस्तऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र पाहायला मिळते. छत्रपतींचे नाव, त्यांचा रुबाब, त्यांचा पेहराव पाहिला की प्रत्येक शिवप्रेमींचा उर अभिमानाने भरून येतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा, ऊर्जा  प्रत्येक मराठी माणसाला सतत मिळत राहावी म्हणून ‘तष्ट’ आणि कृष्णाई समाजसेवा संस्थेच्या वतीने पंचधातूंपासून ‘शिववस्त्र’ साकारण्यात आले आहे. हे ‘शिववस्त्र’ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.Remove the […]Read More

राजकीय

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा […]Read More

पर्यावरण

240 बाल कलावंतांनी घडविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

यवतमाळ, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था द्वारा मातीची मूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये 240 मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या मूर्ती तयार केल्या. Eco friendly Ganesha idols made by 240 child artists पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या […]Read More

मराठवाडा

जायकवाडी धरणाची पाणीपातळी ३४ टक्क्यावर …

छ. संभाजीनगर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याला दिलासा देणारी एक बातमी समोर आली असून मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना पहायला मिळत आहे. जायकवाडी धरणात 13 हजार क्युसेक या वेगाने पाणी दाखल होत आहे.त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत असून जायकवाडी धरणाची पाणीपातळी ही 34 टक्क्यावर […]Read More

कोकण

मुंबई गोवा महामार्ग दूरवस्थेची कथा, एस टीमध्ये झाला बाळाचा जन्म

रायगड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मुंबई गोवा रस्त्याची अवस्था काही वेगळी सांगायला नको यांच रस्त्यामुळे एका गर्भवती महिलेची पनवेल ते महाड एस टी ने प्रवास करीत असताना कोलाड येथे आल्यावर भर एस टी बस मध्ये प्रसूती करण्याची वेळ आली. मुंबई गोवा महामार्ग हा जवळपास १४ वर्ष उलटले तरी सुद्धा अद्याप पूर्ण झाला […]Read More

करिअर

अमृत या स्वयंरोजगार योजनेची सुरुवात

ठाणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गटाच्या कल्याणार्थ महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या ‘अमृत’अंतर्गत स्वयंरोजगार योजनेचा औपचारिक प्रारंभ सोहळा काल डोंबिवलीत संपन्न झाला. यावेळी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, सदर योजनेच्या अंमलबजावणी संस्थेचे संचालक विनोद देशपांडे, योजनेचे प्रकल्प संचालक भूषण धर्माधिकारी, हेडहंटर गिरीश टिळक आणि व्यासंगी राष्ट्रवादी वक्ते सच्चिदानंद शेवडे उपस्थित […]Read More

देश विदेश

२० वर्षांनी वाढणार आयएनएस शंकुश’ पाणबुडीचे आयुष्य

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाच्या ताफ्यात ३७ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या पाणबुडीचे आयुर्मान आणखी २० वर्षांनी वाढवण्याचा महत्त्वाचा प्रकल्प माझगाव डॉकने हाती घेतला आहे. ‘आयएनएस शिशुमार’ श्रेणीतील ही ‘आयएनएस शंकुश’ पाणबुडी असून ती मूळ जर्मन बनावटीची आहे. कुठल्याची पाणबुडीचे आयुष्य हे सहसा ३० वर्षांचे असते. या स्थितीत ‘आयएनएस शंकुश’ पाणबुडीने नौदलाला ३७ […]Read More

देश विदेश

राष्ट्रपतींकडून G-20 च्या पाहुण्यांना शाकाहारी मेजवानी

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : G20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आलेले आहे. या डिनरमध्ये सर्व शाकाहारी पदार्थांचा मेनूमध्ये समावेश करण्यात आला आहे. या डिनरसाठी राज्यांचे प्रमुख, प्रतिनिधी, भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांसह एकूण 170 लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. डिनर […]Read More