जालना, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे 17 दिवसापासून सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन सोडले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी सरबत पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संदीपान भुमरे , आ राजेश टोपे […]Read More
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत 30 भगिनीही आहेत. या बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय […]Read More
जालना, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात उपोषण सुरू होते. अखेर मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले. या वेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला […]Read More
वाशिम, दि. १४(एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम जिल्ह्यातील वनोजा फाट्यावर एसटी महामंडळाची बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयातच आपली शाळा भरविली आणि एस टी प्रशासनाचा निषेध केला. वाशिम जिल्ह्यातील वनोजा फाटा येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात जातात. मात्र मागील महिनाभरापासून एस टी महामंडळाची बस थांब्यावर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणाबरोबरच काही काळ शांत- निवांत क्षण जगण्यासाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी कृषी पर्यटन ही संकल्पना आता आपल्या राज्यात चांगलीच रुजली आहे. पर्यटन विभागाकडूनही या कृषी पर्यटन केंद्रांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. राज्यातील कोकण विभागाच्या निसर्गरम्यतेमुळे या ठिकाणी कृषी पर्यटनाच्या अधिक संधी […]Read More
सावंतवाडी, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नयनरम्य निसर्ग आणि भुरळ घालणारे समुद्रकिनारे यांमुळे पर्यटकांच्या आवडीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता देशातील पहिलं फिश थीम पार्क (Fish Theme Park) उभारण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम उभारण्यात आले आहे. सोमवारी (दि. ११) या प्रकल्पाचा शुभारंभ झाला याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधूदुर्ग […]Read More
नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जन्मत: अंध असल्याने आई-वडिलांनी मुलीला जळगाव रेल्वे स्थानकावर कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले. ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या वझ्झर येथील अनाथ आश्रमात या मुलीचा सांभाळ केला त्या माला शंकरबाबा पापळकरने आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून मोठे यश मिळविले आहे. या यशासाठी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये इडली, डोसा, उत्तपम सोबतच खूप आवडतात. लोक कांदा उत्तपम मोठ्या चवीने खातात. उत्तपम हा नाश्त्यासाठी योग्य खाद्य पदार्थ आहे. चवदार उत्तपम देखील रव्यापासून बनवले जाते. जो कोणी कांद्याबरोबर तयार केलेला रवा कांदा उत्तपम खातो तो मदत करू शकत नाही परंतु पुन्हा मागू शकतो. जर तुम्हाला दक्षिण […]Read More
कोझीकोड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळ राज्यात निपाह व्हायरसचा प्रसार वाढला असून कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. निपाह व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत संशोधन करण्यासाठी आज पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ची टीम आज केरळमध्ये दाखल झाली आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये एक लॅब […]Read More
तुघलकाबाद, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुघलकाबाद किल्ल्याचे अवशेष विजय, शाप आणि मत्सराच्या कथा सांगतात. हा किल्ला तुघलक वंशाचा संस्थापक गियास-उद्दीन तुघलक याने बांधला होता. असे म्हटले जाते की गाझी मलिक, जो खिलजी शासकांचा सरंजामदार होता, त्याने राजाला शहराच्या दक्षिणेकडील एका टेकडीवर किल्ला बांधण्याची सूचना केली. गाझी मलिकच्या गुप्त हेतूंबद्दल अनभिज्ञ असलेल्या राजाने गंमतीने त्याला […]Read More