Month: August 2023

शिक्षण

आश्रमशाळेत १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा!

सांगली दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):सांगली जिल्ह्यातील उमदी इथे एकूण १६९ रुग्ण विषबाढेमुळे ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे दाखल करण्यात आले आहेत . त्यापैकी ७९ पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत असून बाकीच्यांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी येथील आश्रमशाळेतील १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असून २० विद्यार्थ्यांना […]Read More

मराठवाडा

आदिवासी विद्यार्थिनी नी बनवल्या जवानांसाठी राख्या

बीड , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सुरुडी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा च्या विद्यार्थिननींनी रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने राख्या तयार करून त्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठवल्या आहेत.या उपक्रमासाठी प्रकल्प अधिकारी पी आर बोकडे यांच्या प्रेरणेने शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थींनीनी देशाचे रक्षण करत असलेल्या जवानांसाठी राख्या बनवल्या. या राख्या अतिशय सुबक आणि सुंदर […]Read More

महानगर

उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन चंद्रावर?

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? […]Read More

ऍग्रो

फासे पारधी तरुणाने फुलविली ड्रॅगन फ्रुटची शेती !

यवतमाळ दि.२८ ( आनंद कसंबे ) : तितर, बटेर किंवा ससा अशा पशुपक्ष्यांची शिकार करून पोटाची खळगी भरणारा फासेपारधी समाज, तसा अठराविश्व दारिद्रयात जीवन जगणारा हा समाज .आजही मुख्य प्रवाहाच्या कोसो दूर आहे. मात्र याच समाजातील एका जिद्दी तरुणाने चक्क ड्रॅगन फ्रुट ची शेती फुलवली आहे . यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस जवळच्या आनंदवाडी येथील अमोज चव्हाण […]Read More

शिक्षण

प्र-कुलगुरू पदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली नियुक्ती करून नेमके काय साध्य

मुंबई , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र – कुलगुरू पदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे असा सवाल उपस्थित करत सदर नियुक्ती ही राजकीय दबावातूनच झाली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

परभणी , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्यामार्फत परभणी येथील अमिता रौफ बक्श यांना […]Read More

Uncategorized

दंगली आणि दलित अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात

मुंबई , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हेरगाव येथे कबुतर चोरल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला अर्धनग्न करून झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. भारतीय जनता पक्षाने राजकीय फायद्यासाठी समाजात जो द्वेष पसरवला आहे, त्यातूनच या घटना घडत आहेत. भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले आहे अशी […]Read More

महानगर

जेमतेम दोन वर्षाच्या चिमुरड्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मिळाले स्थान

ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथील नमन अरुणा विशाल पाटील (जन्म १०, ऑक्टोबर २०२१) या चिमुरड्याला वयाच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधून गौरवण्यात आले आहे. A little two-year-old baby got a place in the India Book of Records २५ जुलै, २०२३ रोजी पुष्टी केल्यानुसार इंग्रजी वर्णमाला आणि १ ते १० पर्यंतच्या […]Read More

पर्यटन

एक सुंदर डेस्टिनेशन, हर्णै-आंजर्ले

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हर्णै-आंजर्ले हे खरोखरच एक सुंदर डेस्टिनेशन आहे ज्यात काही सुंदर समुद्रकिनारे आहेत जे शांत आहेत आणि विश्रांतीसाठी भरपूर वाव देतात. तुम्ही वेड लावणाऱ्या गर्दीपासून दूर राहू शकता आणि येथे एक किंवा दोन डॉल्फिन देखील पाहू शकता! येथे माशांचे लिलाव आयोजित केले जातात आणि आपण एक उत्तम पकड देखील घेऊ […]Read More

करिअर

युनायटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये भरती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आम्ही पुन्हा 5 नवीनतम सरकारी नोकऱ्यांची माहिती घेऊन आलो आहोत. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIICL) ने प्रशासकीय अधिकारी (AO) च्या 100 जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे. निवड झाल्यावर तुम्हाला 95 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. […]Read More