बुलडाणा, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे परिवारातील चिमुकल्या सदस्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनविल्या आहेत. 30 ऑगष्टला सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होत असतांना पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करूया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया या उद्देशाने त्यांनी हे केले आहे. बाजारात काही वर्षापासून पारंपरिक राखी बरोबर आधुनिक तसेच चायनीज राख्या विकल्या जात आहेत. […]Read More
मुंबई दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी दिली. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही […]Read More
मुंबई दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची मिडविकेट स्टोरीजच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसी वर्ल्डकपदरम्यान नोव्हेंबर 2023 रोजी मिडविकेट स्टोरीजच्या इंडियन लिग लिजेंड्सच्या लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांच्या नियुक्तीच्या रूपाने आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करताना आनंद होत असल्याचे मिडविकेट स्टोरीचे संस्थापक निशांत दयाल आणि सह-संस्थापक जया प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत […]Read More
हिमाचल प्रदेश, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिमाचल प्रदेशातील आणखी एक विस्मयकारक गंतव्य मनाली आहे, Amazing destination Manali जे धौलाधर आणि पीर पंजाल पर्वतरांगांच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेले आहे. या निर्मळ हिल स्टेशनच्या नैसर्गिक सौंदर्याने अनेक दशकांपासून पर्यटकांना मंत्रमुग्ध केले आहे आणि ते अजूनही आहे; जेव्हा हिवाळा हा त्याच्या पूर्ण वैभवाचा काळ असतो. प्राचीन मंदिरांपासून ते […]Read More
बुडापेस्ट,हंगेरी, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी रौप्य पदकावर समाधान मानाव्या लागणाऱ्या नीरज चोप्राने यंदा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक खेळात सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला आहे. नीरजने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने ८८.१७ मी.च्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्ण यश संपादन केले. ही चॅम्पियनशिप 1983 पासून आयोजित […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात यंदा बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. परंतु याबरोबरच या पाण्याचे नियोजन आणि वितरणही तेवढेच गरजेचे असते. हे काम पाहणाऱ्या जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने नुकताच सहावा गणना अहवाल प्रसिद्ध केला आहे.यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक डगवेल्स, भूपृष्ठावरील वाहणाऱ्या पाण्याच्या आणि उपसा सिंचनाच्या योजना […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट रसिकांना आता विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 4 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार […]Read More
श्रीहरीकोटा. दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग होऊन प्रज्ञान रोव्हरचे काम सुरळीतपणे सुरू झाल्यावर आता ISRO सूर्याशी संबंधित संशोधनाकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. ISRO ने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी तयार केलेला उपग्रह आदित्य-L12 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणार आहे.इस्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही पहिली भारतीय अंतराळ मोहीम आहे. श्रीहरिकोटा येथून सकाळी 11.50 वाजता […]Read More
मुंबई दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एअर इंडीयामध्ये ३१ वर्षांपासून विमान वाहतूक सुरक्षा विषयक महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे शिरिन शरद पाठारे यांना ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) कडून महासंचालक बीसीएएस कमेंडेशन नॅशनल सर्टिफिकेशन हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गुणवत्तापूर्ण सुरक्षा मानकांची अंमलबजावणी आणि सुरक्षा प्रशिक्षण कार्यातील गुणवत्तापूर्ण योगदान यासाठी पाठारे यांची या […]Read More
गांधीनगर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे […]Read More