Month: August 2023

अर्थ

SEBI ने कडक केले Delisting चे नियम

मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भांडवली बाजार नियंत्रक सेबीने शेअर बाजारातील कंपन्या डिलिस्टेड होण्याबाबत कडक नियम जारी केले आहेत. सेबीच्या नवीन नियमांमुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होईल कारण कर्ज सुरक्षा काढून टाकण्यासाठी सर्व गुंतवणूकदारांची मान्यता आवश्यक असेल. नव्या नियमांनुसार, शेअर बाजारातून बाहेर पडणाऱ्या कंपनीला अपरिवर्तनीय डेट साधनांचे ग्राहक असलेल्या प्रत्येक संस्थात्मक ग्राहकाची परवानगी घ्यावी लागणार […]Read More

Lifestyle

रात्रीच्या जेवणासाठी पनीर बटर मसाला बनवा

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पनीर बटर मसाला हा कोणताही खास प्रसंग साजरा करण्यासाठी योग्य पदार्थ आहे. जर आपण रक्षाबंधनासारख्या सणाबद्दल बोलत आहोत, तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी काही खास रेसिपी तयार करावी लागेल. यावेळी रक्षाबंधनात तुम्ही पनीर बटर मसाला करी बनवू शकता जेणेकरून जेवणाची चव बदलू शकेल. जर घरी पाहुणे येणार असतील, तर […]Read More

राजकीय

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीने राज्याच्या योजनांचा घेतला

मुंबई दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क): अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विषयक संसदीय समितीने आज राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ही बैठक खासदार किरीट सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण संसदीय समितीची हॉटेल ताज येथे आज बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित […]Read More

महानगर

गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याने जनता फसणार नाही

मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये आणि उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत […]Read More

महानगर

मुंबईच्या वाहतूक कोंडीसाठी ट्विन टनेल संकल्पनेचा विचार

मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सुरू असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ट्विन टनेल या नविन संकल्पनेचा वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व्हे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या […]Read More

महानगर

३१ ऑगस्ट रोजी प्रो गोविंदा लीगचे वरळीत आयोजन

मुंबई दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क) : एकता, संस्कृती आणि खिलाडूवृत्तीच्या उल्लेखनीय प्रदर्शनात, प्रो गोविंदा लीग 31 ऑगस्ट 2023 रोजी प्रतिष्ठित एनएससी आय डोम वरळी येथे सुरू होणार आहे. हा भव्य कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अढळ पाठिंब्याने, महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्त्वाची पर्वणी ठरणार आहे. […]Read More

महानगर

मविआमध्ये जागा वाटपावरून स्पर्धा नाही

मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती […]Read More

विदर्भ

अल्प दरात ताडोबात करता येणार आता जिप्सी सफारी 

चंद्रपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील  ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चे दर खूप जास्त असल्याने अनेक पर्यटक कॅन्टर नी सफारी करतात. कॅन्टर मध्ये प्रतिव्यक्ती 500 रुपये आकारण्यात येत असल्याने आर्थिक दृष्ट्या हे किफायतशीर आहे मात्र कॅन्टर हे बसच्या आकाराचे असल्याने ताडोबाच्या चिंचोळ्या मार्गावर पूर्ण जागा घेतात. सोबतच कॅन्टर चा आवाज पण जास्त […]Read More

महानगर

नीति आयोगाच्या मदतीने मुंबईचा आर्थिक कायापालट

मुंबई दि २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली.राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात […]Read More

मनोरंजन

११ वर्षांची सौम्या ठरली देशातील सर्वात कमी वयाची सतारवादक

अकोला दि २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोल्यातील माउंट कारमेल शाळेत शिकणारी सौम्या गुप्ता ही केवळ 11 वर्षाची मुलगी आज देशातील सर्वात कमी वयाची सतारवादक म्हणून नावारूपास आलेली आहे.वयाच्या आठव्या वर्षापासून सतारवादनाशी जुळलेले तिचे नाते देशभरात विविध सन्मान प्राप्त करून देणारे ठरले आहे. सतार हे सर्वात कठीण वाद्य आहे त्यात 20 ते 22 तार असतात प्रत्येक […]Read More