Month: August 2023

महानगर

तृतीयपंथी महामंडळावरील नियुक्त्या येत्या दोन महिन्यांत…

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तृतीयपंथी समाजासाठी पाच वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती येत्या दोन महिन्यांत केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर दिली. प्रताप सरनाईक यांनी ती उपस्थित केली होती. वर्षा गायकवाड यांनी त्यावर उपप्रश्न विचारले. विभागीय आणि जिल्हा स्तरावर ही यासाठी समित्या स्थापन करण्यात […]Read More

राजकीय

राज्यातील नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच..

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सर्व प्रकारची नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू असून त्यातून सर्व जागा भरल्या जात आहेत, या भरतीत कोणताही गोंधळ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. मूळ प्रश्न लहू कानडे यांनी उपस्थित केला होता त्यावर नाना पटोले यांनी उप प्रश्न […]Read More

महानगर

मुंबई किनारपट्टीवरील झोपड्यांच्या पुर्नविकासाचा फैसला दोन ‍ महिन्यात

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सीआरझेड २ मध्ये येणा-या मुंबईच्या किनापट्टीवरील झोपडट्यांच्या पुर्नविकासाच्या विषयात मुंबई महापालिका आणि एसआरए मार्फत पर्यावरणी खर्च आणि फायदा विश्लेषण अहवाल तयार करण्यात येत असून हा अहवाल या सर्व झोपडपट्ट्यांच्या पुर्नविकासाबाबत अत्यंत महत्वाचा असून हा अहवाल येत्या दोन ‍ महिन्यात तयार करुन केंद्र सरकारला सादर करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री […]Read More

मराठवाडा

समृद्धी महामार्गावर आता वेगमर्यादाआणि श्वास विश्लेषक चाचणी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. त्यासोबतच लहान वाहनांना १२० तर मोठ्या वाहनांना ८० ही वेग मर्यादा घालण्यात येणार आहे. याबाबतची अर्धा तास चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली […]Read More

महानगर

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर काँग्रेसच्या वडेट्टीवार यांची नियुक्ती

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. आपल्याला काँग्रसच्या गटनेत्याकडून यासाठी पत्र मिळालं आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपला दावा मागे घेतल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यानंतर सर्व पक्षीय गटनेते , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी त्यांना त्यांच्या […]Read More

महानगर

नितीन देसाई यांचा स्टुडिओ सरकार ताब्यात घेईल…

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या कंपनीच्या वसुली आणि व्याज पध्दतीची कसून चौकशी करावी आणि त्यांचा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा अशी मागणी विधिमंडळात करण्यात आली. विधानसभेत अशी मागणी आशीष शेलार यांनी केली, याची चौकशी करावी आणि तो स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. […]Read More

अर्थ

यापुढे राज्यात मिळणार मोफत वैद्यकीय उपचार

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यापुढे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार असून आज मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला याने यश आले आहे. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार याने मिळणार […]Read More

विदर्भ

विनोबांची मानसकन्या, करुणा फुटाणे यांचे निधन

वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे ( वय ६६) ह्यांचे आज त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.  मूळचे गुजरात येथील सर्वोदयी कार्यकर्ते व परंधाम प्रकाशनाचे व्यवस्थापक दिवंगत रणजीतभाई देसाई आणि बिहार येथील बिंदीबेन यांची एकुलती एक मुलगी असलेल्या करुणाताई आचार्य विनोबा भावे यांच्या मानस कन्या म्हणून गांधीजन परिवारात परिचित […]Read More

खान्देश

समृद्धी महामार्गावर आता वेगमर्यादा आणि श्वास विश्लेषक चाचणी

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. त्यासोबतच लहान वाहनांना १२० तर मोठ्या वाहनांना ८० ही वेग मर्यादा घालण्यात येणार आहे. याबाबतची अर्धा तास चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली […]Read More

महानगर

मुंबईत मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र […]Read More