Month: August 2023

देश विदेश

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणास उच्च न्यायालयाची परवानगी

अलाहाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी एएसआयला ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणास परवानगी दिली. उच्च न्यायालयाने तातडीने सत्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे म्हणजेच सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश दिले. यामुळे ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र सर्वेक्षणा दरम्यान कोणतेही खोदकाम करू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.मुख्य […]Read More

महिला

बांगलादेशी घुसखोरांची धरपकड, दोन बांगलादेशी महिलांचा समावेश

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली असून त्यात दोन बांगलादेशी महिलांचा समावेश आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बांगलादेशातील नऊ जणांना अटक केली आहे जे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर मुंबईत आणि जवळ राहत होते, त्यापैकी दोन महिला आहेत. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसच्या पथकाने गेल्या आठवड्यात […]Read More

ट्रेण्डिंग

Meta ने लाँच केले Text चे Music मध्ये रूपांतर करणारे

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजकालचा परवलीचा शब्द म्हणजे AI. अलिबाबाच्या जादूच्या दिव्यातील राक्षसाप्रमाणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान दररोज आपले नव नवीन अविष्कार दाखवून आश्चर्यचकीत करत आहे. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना याचा फटका बसेल असे म्हटले जात असून काही प्रमाणात ते खरे असल्याचेही हळूहळू स्पष्ट होत आहे. याचे कारण म्हणजे आता मेटा ने […]Read More

पर्यावरण

वनविभाग पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रभात ट्रस्टने घणसोली विभागातील गवळीदेव डोंगरावर बियाणे लागवडीची परवानगी मिळावी यासाठी महिनाभर ठाणे वनविभागाकडे पाठपुरावा केला. त्यांनी अधिकाऱ्यांना ड्रोनची प्रक्रिया समजावून सांगितली. मात्र, त्यावेळी परवानगी नाकारण्यात आली होती. बियाणे लागवडीसाठी स्वयंचलित ड्रोनचा वापर केला जातो. प्रथम, जिओ मॅपिंग आणि टॅगिंगद्वारे झाडांची कमी घनता असलेले क्षेत्र ओळखले जाते. एकदा स्थान […]Read More

पर्यावरण

बियाणे लागवडीसाठी स्वयंचलित ड्रोनचा वापर

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वनविभाग पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित आहे. प्रभात ट्रस्टने घणसोली विभागातील गवळीदेव डोंगरावर बियाणे लागवडीची परवानगी मिळावी यासाठी महिनाभर ठाणे वनविभागाकडे पाठपुरावा केला. त्यांनी अधिकाऱ्यांना ड्रोनची प्रक्रिया समजावून सांगितली. मात्र, त्यावेळी परवानगी नाकारण्यात आली होती. बियाणे लागवडीसाठी स्वयंचलित ड्रोनचा वापर केला जातो. प्रथम, जिओ मॅपिंग आणि टॅगिंगद्वारे झाडांची कमी घनता असलेले […]Read More

करिअर

JIPMER मध्ये 134 प्राध्यापक पदांसाठी भरती

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. jipmer.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी 28 ऑगस्टपूर्वी अर्ज करायचा आहे. पदांची संख्या भरती मोहिमेद्वारे 134 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांचा समावेश आहे. […]Read More

पर्यटन

कुमारकोममध्ये भेट देण्याची ठिकाणे

कुमारकोम, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कुमारकोममध्ये ऑगस्टमध्ये मुबलक पाऊस पडतो आणि त्याचे बॅकवॉटर आणखी आकर्षक बनते; अगदी जवळ असलेल्या वेंबनाड तलावाबाबतही असेच म्हणता येईल. वर्षाच्या या काळात, कुमारकोममध्ये कमी गर्दी असते; त्यामुळे, हॉटेलच्या किमती कमी आहेत आणि बॅकवॉटरमध्ये हाऊसबोटीच्या मुक्कामासाठीही कमी गर्दी आहे. त्यामुळे, जर तुम्ही ऑगस्टमध्ये रोमँटिक गेटवे शोधत असाल, तर आयुष्यभराचा अनुभव […]Read More

महानगर

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे 9 हजार कंत्राटी कामगार संपात सहभागी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज सारख्या मुंबईतील 25 पैकी 21 आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुंबईतील हे कंत्राटी […]Read More

राजकीय

वेदान्त foxcon बद्दल महाविकास आघाडीने वेळेत निर्णयच घेतला नाही

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच १७ मार्च २०२२ ला झालेल्या प्रकल्पांसाठीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत वेदांता -फॉक्सकॉन संदर्भातील कोणताही विषय अंतर्भूत नव्हता मात्र महायुती सरकार आल्यानंतर १५ जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत कंपनीला देऊ केल्या जाणाऱ्या प्रोत्साहनांबाबत निर्णय घेण्यात आला मात्र त्याआधीच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला असे राज्य सरकारने […]Read More

महानगर

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विट द्वारे जोरदार टीका केली आहे. हरयाणा दंगलीच्या संदर्भातील एक बातमी आणि धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत त्यांनी २०१४ मध्ये केंद्रात भाजप-आरएसएसचे सरकार आल्यानंतर दलित-आदिवासी आणि मुस्लिमविरोधी आणि ओबीसी-विरोधी हिंसाचारात झपाट्याने […]Read More