अलिबाग, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात चौक येथे नितीन देसाई यांच्या पार्थिवावर एन डी स्टुडिओ मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी नितीन यांचे पार्थिव जेजे हॉस्पिटलमधून एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले होते, याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर, सिनेसृष्टीतील अभिनेते, राजकीय नेते, नातेवाईक, […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विद्यापीठात परीक्षा, त्यांचे निकाल आदींसाठी होत असलेल्या गैरव्यवहार आणि गोंधळ यासाठी विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सभागृहात दोन प्रश्नांच्या वेळी केला, त्यावेळी राज्यपालांना याबाबत कारवाईची शिफारस करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथील […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही आणि मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुल यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात खाद्यतेल , डाळी, पीठ, भाजीपाला अशा सर्वसामान्य माणसाला असणाऱ्या रोजच्या गरजेच्या वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत, त्यांच्यावर महागाईचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे वीज दर वाढ करून सरकारने सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. राज्यातील वाढती महागाई आणि इतर बाबी या […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दंगल घडवून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा ईशारा देत याला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला ते आज उत्तर देत होते. गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी विविध उपपयोजना राबवल्या जात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत […]Read More
कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील 24 बंधारे अद्याप पाण्याखाली असूनराधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. त्यातून 4 हजार 256 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात रात्री काही काळ जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी सुरू आहेत.पंचगंगेच्या पाणी पातळी संथ घट सुरू आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत पंचगंगा […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. Chief Minister took the last darshan of Desai’s body ML/KA/PGB4 Aug 2023Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेटाने फेसबुक-इन्स्टाग्रामवर बातम्या दिसू न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, परिणामी बातम्यांच्या लिंक हटवण्यात आल्या आहेत. मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या शेअर करण्यावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यांनी न्यूज पोर्टल खात्यांवरून शेअर केलेल्या बातम्यांच्या लिंक हटवण्यासही सुरुवात केली आहे. ही कारवाई कॅनडामध्ये राबविण्यात येत आहे. कॅनडा सरकारने […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळतात. गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून २९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत कोकणात ३ ते ४ ठिकाणी कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्रे उभारावी, अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात कायमस्वरूपी आपत्ती […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. ML/KA/SL 4 Aug 2023Read More