मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देऊन त्याबाबतच्या प्रस्तावावर तीन महिन्यात प्रक्रिया होईल. त्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी आयोजित केलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत केली होती. त्यानुसार आज एक खिडकी योजनेस मंजुरीसाठीचा शासन आदेश जारी करण्यात आला […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात राबविण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार असलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीतून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आल्याने बाहेरून आलेल्यांना वापरा आणि फेका अशी भाजपाची निती असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षनेते […]Read More
वाशिम, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नियतीने अंधकारमय जीवन दिलेले असतांना मनामध्ये कुठलीही निराशा न ठेवता प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने राख्यांची निर्मिती करून वाशीम येथील चेतन सेवांकुरच्या १५ अंध मुलांनी राख्याची निर्मिती आणि विक्री करून कुणावरही विसंबून न राहता स्वबळावर आपल्या उपजीविकेचा मार्ग प्रशस्त केला आहे. Blind children pave way for livelihood by making and selling […]Read More
अमरावती, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथील धरणग्रस्त पुनर्वसनासाठी मंत्रालयात संबधित पदाधिकारी आणि अधिकारी यांना भेटण्यास आले असताना त्यांची भेट न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या बाधितानी थेट मंत्रालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील जाळीवर जाऊन आंदोलन केले .The dam victims protested against the grid in the ministry अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात घुसून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या प्रदुषणावर मात करण्यासाठी हरित इंधनावर चालणाऱ्या गाड्या विकसित करण्यासाठी विविध वाहन कंपन्या प्रयत्न करत आहेत. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या एमपीव्ही इनोव्हा हायक्राॅसचे उद्घाटन करण्यात आले. ही इनोव्हा हायक्रॉस इथेनॉलसहित ईव्हीवरही चालू शकणार आहे. इनोव्हा इलेक्ट्रिक फ्लेक्स – फ्यूएल सर्टिफिकेट्ससह भारत […]Read More
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणपतीचा सण आता पंधरा-वीस दिवसांवर येऊन ठेपला असताना सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खुशखबर दिली आहे. घरगुती गॅस एलपीजीच्या किमतीत २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आधीपासून मिळत असलेल्या २०० रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त २०० रुपये वेगळे अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच […]Read More
सापुतारा, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सापुतारा हे एक सुंदर हिल स्टेशन आहे जे पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वतरांगातील दुसऱ्या सर्वोच्च पठारावरील हिरव्यागार जंगलात वसलेले आहे. 1000 मीटर उंचीवर, ते रोमांचक ट्रेक आणि साहसी खेळांसह आश्चर्यकारक जंगल आणिदृश्ये देते. आपण सुंदर कुंड आणि संगम येथे ट्रेकिंग करू शकता किंवा वांसदा राष्ट्रीय उद्यानात शिबिर करू शकता. सनसेट […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय महिला संघ 5S हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. फाइव्ह एस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलद-गती आशियाई हॉकी स्पर्धेच्या विश्वचषक पात्रता फेरीत भारताच्या महिला संघाने थायलंडविरुद्ध विजय मिळवला. परिणामी, भारतीय संघाने 24 जानेवारीपासून मस्कत येथे होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे. पुढील वर्षी 27 पर्यंत. ओमानमधील सलालाह येथे […]Read More
कोल्हापूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकुड आणि पंचगंगेच्या पाण्याच्या उल्लेखासोबतच पाण्यासाठी रक्तपाताचा मुद्दा उपस्थित केला. मूलत: पंचगंगा प्रदूषणमुक्त करता आली तर हिंसाचाराची गरज भासणार नाही. मात्र, आत्तापर्यंत कोल्हापुरातील सर्वच मंत्र्यांनी केवळ सभांचा पाऊस पाडून प्रदूषण कमी करण्यात प्रत्यक्ष प्रगती झालेली नाही. पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज प्रख्यात हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आता भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त १५ जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याच बरोबर जीवनगौरव […]Read More