कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काळम्मावाडी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यानं या धरणाच्या पाचही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, हा विसर्ग कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Discharge of water from Kalammavadi dam continues in the riverbed गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, चंदगड आणि करवीर तालुक्याच्या […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. दुधात प्रथिने, कार्ब्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. लहानपणापासून लोकांना पिण्यासाठी दूध दिले जाते. आई आपल्या मुलाला लहानपणापासूनच त्याचे मन धारदार करण्यासाठी आणि त्याला मजबूत करण्यासाठी दूध देते. असे अनेक लोक आहेत जे रोज रात्री दूध पितात. दूध […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शनिवारी , सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 1500 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ईडी) म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली द्वारे भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट lhmc-hosp.gov.in वर जाऊन तपशील तपासू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती निर्दिष्ट पत्त्यावर स्पीड पोस्ट / नोंदणीकृत पोस्ट इत्यादीद्वारे 07 ऑगस्टपर्यंत पाठवाव्यात. Recruitment […]Read More
पनवेल, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई – गोवा महामार्गावर अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने रस्ता बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचता सिमेंट बेस ट्रीटमेंट माध्यमातून दिवसाला पाचशे मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर १२ तासाने वाहतूक सुरू केली जात आहे. अत्याधुनिक पद्धतीने बनविला जाणारा हा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मीना वैशंपायन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०२३ चा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजतां पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात अंतर्नाद मासिकाचे संपादक आणि ज्येष्ठ लेखक भानू काळे यांच्या […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी उत्तर देताना जोरदार टोले बाजी करत विरोधकांना जोरदार चिमटे काढले. आम्हाला गद्दार म्हणतात पण महा गद्दार कोण असा सवाल त्यांनी केला.विरोधकांच्या बोलण्यात धार नव्हती , विरोधी पक्ष गोंधळलेला दिसला , त्यांचा आत्मविश्वास गेलेला दिसला , अंतिम आठवडा प्रस्तावात […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काल (दि.३) ऑईल इंडीया आणि ONGC विदेश लिमिटेड या कंपन्यांना अनुक्रमे महारत्न आणि नवरत्न कंपन्यांच्या श्रेणीत समावेश केला आहे. ऑइल इंडियाचा सुधारित श्रेणीत समावेश केल्यामुळे आता देशात १३ महारत्न कंपन्या झाल्या आहेत.तर CPSE च्या यादीत ONGC विदेश ही १४वी नवरत्न कंपनी ठरली आहे. या […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताला इस्रायलकडून आता स्पाइक एनएलओएस ही अनोखी क्षेपणास्त्रे मिळाली आहेत. यांचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे डोंगराळ भागात शत्रूची जागा नष्ट करता येणार आहे. हे क्षेपणास्त्र 30 किलोमीटर अंतरा कापून आपले लक्ष्य गाठू शकते. त्याची चाचणी लवकरच सुरू होणार आहे. NLOS (Non Line of Sight) क्षेपणास्त्रे आता रशियाच्या Mi-17V5 […]Read More