सिंधुदुर्गनगरीः, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण अथक परिश्रम करण्यास तयार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले. पर्यटन वाढवण्यावर भर देतानाच या परिसरात अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्यावर मुख्य भर दिला जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी तावडे यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. Environmental facilities […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांकडून खरेदी सुरू आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे , ही मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला पाठवले आहे. सध्या नाफेडकडून ५०० मेट्रिक टन […]Read More
टोकियो दि २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतानाच वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी जपान सरकारच्या वतीने दिले. उपमुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आम्ही पुन्हा 5 नवीनतम सरकारी नोकऱ्यांची माहिती घेऊन आलो आहोत. SSC ने 307 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक यासाठी अर्ज करू शकतात. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज २२ एप्रिल २०२१! गेली ५० वर्षे आपण हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा करत आहोत. आजचा ५१ वा! (51 st World Earth Day) ‘पृथ्वीचे पुनर्संचयन-पुनर्स्थापन’ (Theme of 2021 : Restore the Earth!) ही आहे यंदाची संकल्पना! आपली पृथ्वी अंदाजे ४.५ अब्ज वर्षांची आहे. पण तिच्यासाठी तिचा दिन […]Read More
मुंबई दि.24( एम एमसी न्यूज नेटवर्क) : अंधेरी (पश्चिम) येथील आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १,२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) बुधवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास निखळल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. हे समजताच महापालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्थळी धाव घेत जलवाहिनी दुरूस्तीचे […]Read More
मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क) : ’रेबिजमुक्त मुंबई’ साठी पालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला असून पालिका आणि योडा व कॅप्टन इंडिया झिमॅक्स या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर या भटक्या श्वानांच्या गळ्यात ‘क्यूआर कोड’ असलेले ‘कॉलर’ घालण्यात आले . परिणामी, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर श्वानाच्&Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव (८१) यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच सीमा देव यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास […]Read More
नाशिक, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कांदा निर्यात शुल्क प्रश्नामुळे निर्माण झालेल्या पेचानंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद ठेवल्या होत्या तो बंद आज मागे घेण्याची घोषणा व्यापारी संघटनेने केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तसेच आमदार राहुल आहेर, नाफेडचे […]Read More
श्रीहरीकोटा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील जोहान्सबर्गमधून लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग कार्यक्रमात सहभागी झाले. तेथून त्यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले- “अशा ऐतिहासिक घटना देशाच्या जीवनाचे चैतन्य बनतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अभूतपूर्व आहे. विकसित भारताच्या शंखनादाचा हा क्षण आहे. नव्या भारताचा जयघोष करण्याचा हा […]Read More