मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील सर्वांत महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर आलेला असताना आपापल्या गावी जाण्यासाठी तिकिट बुकींग करण्यासाठी कोकणवासियांची धावपळ सुरू आहे. त्यामध्येच एक आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी मुंबई – सिंधुदुर्ग नियमित विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अशा माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक काळ असा होता की, भारतीयांना परदेशांत तयार होणाऱ्या विविध मॉडेल्सच्या कार्सनी भुरळ घातली होती. पण आता ऑटोमोबाईल क्षेत्रांत उत्तम कामगिरी कंपन्यांच्या करणाऱ्या भारतात निर्माण झालेल्या कार्सना परदेशांतून सर्वांधिक पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. भारत हळूहळू कार कंपन्यांसाठी उत्पादन केंद्र बनत आहे आणि येथे बनवलेल्या कार आशियाई […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडींगमुळे देशभरात उत्साहाची लाट आलेली असताना शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. एखाद्या बिग बजेट चित्रपटापेक्षाही कमी किमतीत म्हणजेच ६५१ कोटी रुपयांमध्ये पार पाडलेल्या चांद्रयान- मिशनमुळे देशातील डझनभर कंपन्यांच्या मुल्यामध्ये संयुक्तपणे 31 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 4 दिवसात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून […]Read More
बुडापेस्ट, हंगेरी, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आता जगभरातील खेळाडू सुसज्ज होत आहेत. जागतिक पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरुन विशिष्ट मानांकन कमावलेले खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत असतात.आगामी ऑलिम्पिकसाठी भारताला हमखास पदक मिळवून देणारा अॅथलिट म्हणून ज्याचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे त्या भालाफेकपटू नीरज चोप्राने आज ऑलिम्पिकमधील स्थान […]Read More
मुंबई, दि. 4 ( राधिका कुलकर्णी): लेखाचे शीर्षक वाचल्यानंतर मनात आले असेल की, हे काय विचारणे झाले? तर हो. कसे? मला सांगा, पृथ्वीचे वय किती? Age of the Earth? असेल चार हजार पाचशे दशलक्ष वर्षे. 4500 billion years. आणि तुमचे वय? अगदी तुमचे नका सांगू, आज दिसणाऱ्या मानवाचे वय? Age of human being? असेल दोन तीन लाख […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पर्यटनाला चालना देऊन मुंबई शहराला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील विविध विभागात मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाउंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये मुंबईतील […]Read More
हडपसर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक चिंता निर्माण झाल्या आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी, एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून छेडछाड आणि चोरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. प्रत्युत्तर म्हणून, या हडपसरत्यांच्या उपस्थितीद्वारे करत आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने महिला प्रवासी आणि लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार […]Read More
रत्नागिरी, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एसटी महामंडळाचे कामकाज हळूहळू कमी होत आहे. गेल्या काही वर्षांत महामंडळाने आपल्या सेवा आणि गाड्यांमध्ये बदल केले आहेत. प्रवाशांचा प्रवास अनुभव वाढवण्यासाठी एसटीने आपल्या ताफ्यात आधुनिक आणि उच्च दर्जाच्या गाड्या दाखल केल्या आहेत. लवकरच एसटीच्या ताफ्यात एकूण 60 सीएनजी गॅसवर चालणाऱ्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या, यापैकी 15 […]Read More
राजस्थान, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजस्थानच्या तरुणाईची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. कर्मचारी निवड मंडळाने फायरमन भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्याअंतर्गत राज्यभरात अग्निशमन दलाच्या 600 पदांसाठी केवळ 480 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. अशा स्थितीत 120 पदे रिक्त आहेत. ज्यासाठी कर्मचारी निवड मंडळाने 226 उमेदवारांची तात्पुरती यादी जारी केली आहे तर 224 […]Read More
बीड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे. Crops began to fail due to heavy rains; Farmer Havaldil जिल्ह्यात सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन , कापूस , मूग , उडीद पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. […]Read More