Month: July 2023

पर्यावरण

तळोज्यातील प्रदूषणावर चर्चा.

तळोजा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तळोजा परिसरात प्रदूषणाचा विपरित परिणाम तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना होत आहे. प्रदूषण महामंडळ, पर्यावरण विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायपीठाकडे तक्रार दाखल करण्यात आली. परिणामी, न्यायाधीशांनी सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकरणाची सर्व संबंधित माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुणे हरित न्यायाधिकरणाने तळोजा […]Read More

Lifestyle

ढाब्यासारखी दाल माखणीची चव घरच्या घरीच मिळवा

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दाल माखनीची चव सर्व वयोगटातील लोकांना आवडते. घरी पाहुणे आले की त्यांना दाल मखनीची चवही देता येईल. जर तुम्ही कधीच दाल मखनी बनवली नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करून सहज तयार करू शकता. दाल मखनी बनवण्यासाठी साहित्यउडदाची डाळ (संपूर्ण) – ३/४ कपराजमा – 2 चमचेकांदा बारीक […]Read More

करिअर

बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ने राजस्थानसह देशभरातील बँकांमध्ये 4045 पदांसाठी लिपिकाच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी उमेदवार आता IBPS च्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वर जाऊन 28 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पगारIBPS मधील भरतीमध्ये निवड झाल्यावर, उमेदवाराला […]Read More

Lifestyle

उपवासात फळांची जिलेबी खा

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फलाहारी जिलेबी चविष्ट असण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक नाही. त्याची चव खूप आवडते. चवदार फलाहारी जिलेबी खाल्ल्याबरोबर तोंडात रस विरघळतो. चला जाणून घेऊया फलाहारी जिलेबी बनवण्याची सोपी पद्धत. फलाहारी जिलेबी बनवण्यासाठी साहित्यसम तांदळाचे पीठ – १ वाटीसाबुदाण्याचे पीठ – 2 टीस्पूनउकडलेले बटाटे – 4दही – १ वाटीसाखर – 1 वाटीवेलची […]Read More

ट्रेण्डिंग

NCP शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोटीस

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नोटीस बजावली. या नोटीसीद्वारे आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने गत 30 जून रोजी दाखल केलेल्या याचिकेवर आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. या दोन्ही गटांनी आपलाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

BYJU’s च्या संस्थापकांना अश्रू अनावर

दुबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बायजूचे संस्थापक रवींद्रन अनेक महिन्यांपासून संकटात आहेत. भारताच्या आर्थिक गुन्हेगारी एजन्सीच्या छाप्यांव्यतिरिक्त त्यांच्या शिकवणी स्टार्टअप्सपैकी एक त्याच्या आर्थिक खात्यांचे रिटर्न वेळेवर भरण्यात अयशस्वी ठरले. अनेक यूएसस्थित गुंतवणूकदारांनी बायजूवर अर्धा अब्ज डॉलर्स लपवल्याचा आरोप केला, त्यानंतर खटलेही दाखल झालेत. बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन हे दुबईत गुंतवणूकदारांचे फोन […]Read More

क्रीडा

भारत-वेस्ट इंडीज वनडे साठी भारतीय संघात मोठे बदल

ब्रिजटाऊन, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिजटाऊन : येथे उद्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना होत आहे. या सामन्यासाटी भारतीय संघात मोठे बदल होणार असल्याचे आता समोर आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मालिकेत सर्व खेळाडूंना संधी […]Read More

राजकीय

अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, ‘आऊट ऑफ वे’ जाऊन हे काम करावे लागले तर त्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. जनहिताच्या प्रत्येक कार्यात शासन तुमच्यासोबत आहे. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या […]Read More

पर्यावरण

करोना मुळे वाढले श्वसनाचे आजार

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  2020 मध्ये कोरोनाची लाट आली, परंतु ती अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. या साथीच्या रोगाने जगाची सामान्य वाटचाल विस्कळीत केली आहे. त्याचा शेवट जवळ येत असतानाही, लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या या आजाराचे परिणाम जाणवत राहतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या पर्यावरण स्थिती अहवालात कोरोना बाधित रुग्णांमध्ये श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये लक्षणीय […]Read More

महानगर

वैद्यकीय प्रयोगशाळांसाठी आता विशेष कार्यप्रणाली

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांसाठी येत्या तीन महिन्यांमध्ये विशेष कार्यप्रणाली तयार करून त्यानंतर निश्चित धोरण तयार करण्यात येईल असं आज आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं. ही विशेष कार्यप्रणाली तयार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. सांगली इथले वैद्य योगेश माहिमकर यांनी […]Read More