Month: July 2023

ट्रेण्डिंग

१ ऑगस्टपासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत, जाणून घ्या स्थानके आणि वेळापत्रक

पुणे, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रचंड विस्तारलेल्या महानगरांतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मेट्रो प्रकल्पांची व्याप्ती वाढवण्यात येत आहे.मुंबई, नागपूर नंतर आता पुणे शहरातही मेट्रो सेवेचा विस्तार होत आहे.पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते. मात्र, 1 ऑगस्टपासून फुगेवाडी ते जिल्हा […]Read More

पर्यटन

जगातील सर्वात मोठ्या मोनोलिथ्सपैकी एक, सावंदुर्गा

सावंदुर्गा, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  समुद्रसपाटीपासून सुमारे 4025 फूट उंचीवर असलेले, बंगलोरजवळचे हे हिल स्टेशन जगातील सर्वात मोठ्या मोनोलिथ्सपैकी एक मानले जाते. हे ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे कारण ते त्यांना एक लहान, परंतु रोमांचक सहलीची संधी देते; रात्रीच्या ट्रेकिंगचाही पर्याय आहे. Savandurga, one of the largest monoliths in the world भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: सप्टेंबर […]Read More

करिअर

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 124 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 124 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी उमेदवार 08 ऑगस्ट 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जुलै २०२३ पासून सुरू झाली आहे. Rashtriya Chemicals and Fertilizers […]Read More

मनोरंजन

चित्रपट पायरसीला आळा घालणारे विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बेकायदेशीर वेबसाईटवर पायरसीच्या माध्यमातून चित्रपट किंवा वेबसीरीज प्रदर्शित करण्याचं प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे.याद्वारे चित्रपटांचे व्हिडिओ आणि फोटो लिक होतात. एखाद्या चित्रपटाचे काही सीन लिक झाले तर त्याचा चित्रपटाला खूप फटका बसतो. याला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पायरसीला रोखण्यासाठी […]Read More

महानगर

मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीसाठी काँग्रेस सज्ज

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ही आघाडी ओळखली जाते. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी […]Read More

विदर्भ

मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील वस्त्या पाण्याखाली

चंद्रपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पहाटेपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातील इरई धरण 80 टक्के भरल्याने चार दरवाजाच्या माध्यमातून 200 कुसेक्स मीटर नी पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात अनेक वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने चंद्रपूर – राजुरा, […]Read More

महानगर

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक-सागर तलाव ओसंडून वाहू लागला !

ठाणे, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज सुमारे ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा काल रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार बृहन्मुंबई […]Read More

राजकीय

न्यायालयातील प्रलंबित खटले जलदगतीने चालविण्यासाठी कायद्यात सुधारणा

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा जलदगतीने मार्गी लावण्यासाठीमुंबई शहर दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक आज विधिमंडळात मंजूर करण्यात आलं.या विधेयकामुळे शहर दिवाणी न्यायालयात चालवण्यात येणाऱ्या खटल्यांच्या संख्येची मर्यादा वाढवण्यात आली असून आता मुंबई शहर दिवाणी न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या खटल्यांची संख्या एक कोटीवरून दहा कोटी करण्यात आली आहे, अशी माहिती […]Read More

महानगर

दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का ?

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत […]Read More

राजकीय

बारमाही रस्ते जोडण्यासाठी तेराशे कोटींचा आराखडा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील डोंगरी तालुके , कोकण आणि आदिवासी भागातील सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्यासाठी सुमारे तेराशे कोटींचा आराखडा तयार करण्यात येत असून त्यातून ओढे , नाले यावरील छोटे पुल पक्क्या स्वरूपात बांधले जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. Thirteen hundred crore plan to […]Read More