मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अल्पावधीतच बहुतांश लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये दाखल होऊन लोकप्रिय ठरलेल्या DREAM-11 या फँन्टसी गेम कंपनीने आता यशाचे अजूनक शिखर गाठले आहे. DREAM-11 ने टीम इंडियाच्या जर्सीचे मुख्य प्रायोजकत्व हक्क ३५८ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. हा करार 3 वर्षांसाठी आहे.या आधी BYJU ही कंपनी टीम इंडीयाच्या जर्सीवर झळकत होती. […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रव्याचे दाणेदार लाडू फार कमी वेळात तयार करता येतात. रव्याचे दाणेदार लाडू बनवण्यासाठी मलाई, देशी तूप आणि सुका मेवा देखील वापरतात. चला जाणून घेऊया रव्याचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी. रव्याचे लाडू बनवण्याचे साहित्यरवा – १ कपदूध – 1 कपदेसी तूप – २ चमचेमलई – 2 टेस्पूनचिरलेला बदाम – 2 टेस्पूनचिरलेला […]Read More
गोवा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोव्याचे समुद्रकिनारे, आकर्षक नाइटलाइफ, रंगीबेरंगी बाजारपेठा आणि वसाहतकालीन चर्च यामुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. केवळ पावसाळ्यात पर्यटकांची संख्या कमी असते आणि गोव्याची स्वस्त तिकिटे विक्रीचा हा काळ आहे असे आम्हाला आढळून आले आहे; हॉटेल्स त्यांच्या किमती कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथे कमी गर्दी असते. त्यात भर म्हणजे निसर्गरम्य […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर महापालिकेला 2019-20 आणि 2020-21 या वर्षांसाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण हवामान बदल आणि 15 व्या वित्त आयोगाकडून एकूण 82 कोटी 10 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. याव्यतिरिक्त, 15 व्या वित्त आयोगांतर्गत 2020-21 आणि 23 वर्षांमध्ये हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या […]Read More
नवी दिल्ली, १ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये ८७.६६ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने पाचव्या प्रयत्नात हे सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत नीरजची सुरूवात काही खास नव्हती. त्याचा पहिला थ्रो फाऊल झाला पण त्यानंतर नीरजने जोरदार पुनरागमन करत जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेजे यांना मागे टाकून […]Read More
बुलडाणा, दि. १(एमएमसी न्यूज नेटवर्क) : समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनानुसार उपाययोजना प्राधान्याने अमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजिक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला. यात 26 जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहे. या अपघातस्थळाला मुख्यमंत्री […]Read More
कोल्हापूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली इथल्या नदी किनाऱ्या जवळ दूधगंगा नदी पात्रात अज्ञात व्यक्तींच्या डोक्याच्या चार कवटी आढळून आल्या आहेत यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सकाळी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या लोकांच्या या कवट्या निदर्शनास आल्या. त्यानंतर कागल पोलिसात याबाबत कळविण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा इथं दूधगंगा […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा येथील दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी करतानाच एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती आणि अपघात रोखण्याच्यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते […]Read More
नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वणी – सापुतारा महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठे अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत.काल संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान खोरी फाट्या नजीक मारुती सियाज व क्रुझर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन चौघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य नऊ जण गंभीर जखमी […]Read More
जितेश सावंत, दि. १ : ३० जून रोजी संपलेल्या आठवड्यात बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत 3 टक्के बढत घेतली आणि नवा विक्रमी उचांक नोंदवला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे जोरदार पुनरागमन (strong comeback of foreign institutional investors ) , करंट अकाऊंट मधील कमी झालेली तूट, म्युच्युअल फंड इक्विटी फ्लोतील वाढ, कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती, ग्रामीण […]Read More