Month: July 2023

महिला

महिला मंत्री अदिती तटकरे यांचा शपथविधी झाला

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री अदिती तटकरे यांचा शपथविधी झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आणि आदिती तटकरे या शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री झाल्या. यापूर्वी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात महिला मंत्रिपदाच्या अनुपस्थितीवरून टीका होत […]Read More

राजकीय

अजित पवारां व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे हे सदस्य भाजपात सामील

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सरकारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या गोंधळाची स्थिती आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे काही सदस्य सामील झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. केवळ आमदारच नाही तर दोन खासदारांनीही अजित […]Read More

Breaking News

अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज मुंबईत अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. शिवाय, अजित पवार यांनी आज विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभिमान वाटला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची चार वर्षात तिसरी वेळ आहे. सकाळच्या शपथविधी सोहळ्यानंतर दुपारी […]Read More

विदर्भ

समृद्धी अपघातातील मृतदेहांवर करण्यात आले सामुहिक अंत्यसंस्कार

बुलडाणा, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील समृद्धी महामार्गावर खाजगी लक्झरी बस रस्त्यालगतच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता हे सर्व मृतदेह बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले होते मृतकांची ओळख पटणे हे जिकरीचे काम झाले होते डीएनए टेस्टच्या माध्यमातून या मृतदेहाची ओळख पटवल्या जाणार […]Read More

विदर्भ

शेतकऱ्यांनी पावसासाठी घातले वरुण देवाला साकडे

वाशिम, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पावसासाठी वाशिम जिल्हयातील पार्डी ताड येथील ग्रामस्थांचे धोंडी मागून वरूण राजाला साकडे घातले आहे. Farmers worship God Varun for rain कमरेला लिंबाचे डहाळे बांधून ‘धोंडी धोंडी पाणी दे, दाय दाणा पिकू दे’ च्या जयघोषात वरूणराजाकडे पावसाची त्यांनी प्रार्थना केली. पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी संपला तरी जिल्हयात कुठेही पेरणीयोग्य […]Read More

बिझनेस

इंजिनीयर तरुण शेळी पालन व्यवसायात मिळवतो लाख रुपये

यवतमाळ, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज अनेक सुशिक्षित तरुण नोकरी नाही, नोकरी नाही असं ओरडत असतात . मात्र यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील एका उच्चशिक्षित युवकाने ही ओरड आता खोटी ठरवली आहे .मनोज धंदरे नावाच्या या युवकाने BE पर्यंतचे शिक्षण घेतले. Young engineer earns lakhs of rupees in goat rearing business काही दिवस […]Read More

महानगर

आमचं सरकार आल्यावर घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवू!

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेतील कथित घोटाळयांविरोधात ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. मुंबई पालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचारावरुन ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं. तुमच्या फाईली तयार आहेत. आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या प्रत्येक घोटाळयाची फाईल बाहेर काढून मुंबईची लूट करणा-या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा […]Read More

विदर्भ

समृद्धी महामार्ग अपघात- मृत व्यक्तींवर सामुहिक अंत्यसंस्कार

बुलढाणा,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात २५ जणांचा मृत्यू झाला. बसला आग लागून प्रवाशांचा मृत्यू झाल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य झाले आहे.सर्व मृतदेहांची DNA चाचणी करून ओळख पटवण्यात ५ दिवस लागणार आहेत. अशा मन विषण्ण करणाऱ्या स्थितीत सरकारने आणि मृतांच्या नातेवाईकांनी काळजावर दगड ठेवून एक महत्त्वाचा […]Read More

अर्थ

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात तिप्पटीने वाढ

नवी दिल्ली,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सार्वजनीक बँकांच्या प्रगतीबाबत मोठी घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात तिपटीने वाढ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील बँका आणि कॉर्पोरेट्सच्या ‘ट्विन बॅलन्स शीट’ची समस्या दूर झाल्याचेही स्पष्ट केले आहे. मोदी सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘ट्विन बॅलन्स शीट’चे फायदे आता मिळत आहेत,असेही […]Read More

महिला

महिलांसाठी मोठी घोषणा, अनेक उपक्रम जाहीर

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मागील अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक उपक्रम जाहीर करण्यात आले होते, ज्यामुळे देशभरातील महिलांसाठी आनंदाची बातमी होती. वित्त मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 ची अंमलबजावणी आणि ऑफर करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, महिला आता केवळ पोस्ट ऑफिसवर अवलंबून न राहता कोणत्याही […]Read More