Month: July 2023

राजकीय

बेचाळीस आमदार आमच्यासोबत, नऊ जणांना अपात्र ठरवा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्हीच आहोत आमच्याकडे शपथ घेतलेले नऊ आमदार वगळता बेचाळीस आमदार आहेत असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या नऊ लोकांना अपात्र ठरविण्यात यावे अशी याचिका देखील दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही विविध […]Read More

Breaking News

लोकशाहीचे वस्त्रहरण, सत्तापिपासू भाजपाकडून पुन्हा तोडफोडीचे महाभारत

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु […]Read More

राजकीय

देशाचे समर्थ नेतृत्व नरेंद्र मोदीच करू शकतात , म्हणूनच आम्ही

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतर म्हणजे 1994 सालानंतर एका नेत्याच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आले आहे.पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व खंबीर, त्यामुळे परदेशात सुध्दा मोदी यांना मोठा पाठिंबा आहे, त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार मध्ये सामील झालो असे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन […]Read More

Breaking News

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या राष्ट्रवादीच्याच लोकांना भाजपने मंत्रिमंडळात घेतले

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप एका बाजूला करीत दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर हे आरोप केले त्यातल्या काही लोकांना भाजपने आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, त्यामुळे आपल्या पक्षावरील आरोप चुकीचे असल्याचे पंतप्रधान मोदींचे आभार मानतो असे सांगत ज्यांनी शपथ घेतली त्यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. आज झालेला प्रकार मला […]Read More

राजकीय

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी आपल्यासह आपल्या नऊ सहकाऱ्यांसह आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली.Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय […]Read More

राजकीय

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप , शरद पवारांना धक्का देत अजित

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एक वर्षापूर्वी उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देत भाजपने शिवसेनेचे चाळीस आमदार आपल्या सोबत घेतलेले असतानाच आज खुद्द शरद पवारांनाच प्रचंड धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाच सत्तेत सामील करून घेतले आहे, आता अजित पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असणार आहेत, त्यांनी आज या पदाची शपथ घेतली. आज सकाळपासून अजित पवार […]Read More

पर्यावरण

पर्यावरण संवर्धनाची विनंती.

जुईनगर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रत्येकाला मान्सूनच्या आगमनाची इच्छा असते आणि या ऋतूची आतुरतेने वाट पहात असतो. यंदा मात्र पाऊस लांबला. असे असले तरी, वृक्षप्रेमींनी गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला आहे. पावसाळ्यात या काळात वाढणारी झाडे लावण्याची संधी मिळते. परिणामी, वृक्षप्रेमी स्थानिक रोपवाटिका आणि रस्त्याच्या कडेला […]Read More

पर्यटन

भव्य राजवाडे, रंगीबेरंगी बाजार, मोहक तलाव आणि पूज्य मंदिरे असलेले

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भव्य राजवाडे, रंगीबेरंगी बाजार, मोहक तलाव आणि पूज्य मंदिरे असलेले उदयपूर हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जुलै महिना आल्हाददायक हवामानात शहराचा शोध घेण्याची उत्तम संधी देतो, विशेषत: सज्जन गड पॅलेस (मान्सून पॅलेस म्हणूनही ओळखले जाते), शांत लेक पिचोला आणि सुंदर फतेह सागर तलाव. हा एक महिना आहे […]Read More

करिअर

RITES Limited मध्ये 129 पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  RITES लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 129 पदांची भरती केली जाईल. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट rites.com वर जाऊन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जुलै ही निश्चित करण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी मुलाखत प्रक्रिया ३० जून २०२३ पासून सुरू झाली आहे.129 vacancies in RITES Limited रिक्त […]Read More

Lifestyle

तुम्हाला हेल्दी स्नॅक्स खायचा असेल तर मखाना चाट बनवा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मखाना चाट बनवणे खूप सोपे आहे आणि ही डिश काही मिनिटांत तयार होते. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मखना चाट त्यांच्या टिफिनमध्येही ठेवता येतो. माखना चाट बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.If you want to eat healthy snacks, make Makhana Chaat मखना चाट बनवण्यासाठी साहित्यमाखणे – 1 कपटोमॅटो – १काकडी – 1/2बटाटे उकडलेले […]Read More