Month: July 2023

करिअर

आठवी पाससाठी १३ हजारांहून अधिक जागा रिक्त

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आम्ही पुन्हा 5 नवीनतम सरकारी नोकऱ्यांची माहिती घेऊन आलो आहोत. दिल्ली विकास प्राधिकरणाने 687 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 2 जुलै आहे. बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने 346 पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १५ जुलैपासून फॉर्म […]Read More

पर्यटन

जुलैमध्ये पाहण्यासाठी आणखी एक आदर्श ठिकाण, मसूरी

मसूरी, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तराखंडमधील मसूरीचे विचित्र हिल स्टेशन जुलैमध्ये पाहण्यासाठी आणखी एक आदर्श ठिकाण आहे जेव्हा त्याचे भव्य धबधबे – झारीपानी आणि केम्पटी फॉल्स खरोखरच आश्चर्यकारक दिसतात; येथील व्हॅंटेज पॉइंट्स हिरवळीची जंगले आणि त्यांच्यामध्ये वसलेली छोटी गावे यांचे काही आकर्षक दृश्य देतात आणि मसूरी तलावात बोटिंग हा एक मजेदार अनुभव बनतो.Another ideal place […]Read More

Lifestyle

रात्रीच्या जेवणासाठी चटपाता आचारी पनीर बनवा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आचारी पनीर हा हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचा खास खाद्यपदार्थ देखील मानला जातो. जर तुम्हालाही घरी आचारी पनीर चाखायचे असेल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने ते अगदी सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया आचारी पनीर बनवण्याची सोपी रेसिपी. आचारी पनीर बनवण्यासाठी साहित्यपनीरचे चौकोनी तुकडे – १ कपटोमॅटो – […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांच्या निवासस्थानावर उडताना दिसले ड्रोन

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या वर असलेल्या नो फ्लाइंग झोनमध्ये आज सकाळी ड्रोन उडताना दिसल्याने पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा भंग झाल्याचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदी यांच्या घरावर पहाटे साडेपाच वाजता ड्रोन उडताना दिसले. […]Read More

देश विदेश

कठोर अटी लादून IMF ने पाकला दिले कर्ज

इस्लामाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तानची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या गर्तेत अडकली आहे. अन्नधान्यांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे पाकमधील सामान्य नागरीक हवालदिल झाला आहे. अखेर या आर्थिक दिवाळखोरीतून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधीने नुकतेच पाकला 3 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या कर्जाबदल्यात IMFने अनेक कठोर अटी घातल्या आहेत.दरम्यान या हलाखीच्या स्थितीत एरवी पाकची […]Read More

देश विदेश

या राज्यात मिळणार अविवाहितांना पेन्शन

चंदीगड,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आजवर देशात कोठेही न घेतला गेलेला निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अनोख्या निर्णयाने समाजातील या घटकाच्या समस्यांना काही प्रमाणात न्याय मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे हरियाणामध्ये लवकरच अविवाहितांना पेन्शन दिली जाणार आहे. जनसंवाद कार्यक्रमादरम्यान एका ६० वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री खट्टर यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रवादी मध्ये संघर्ष उफाळला, तटकरे झाले प्रदेशाध्यक्ष

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्याचे आता स्पष्ट झाले असून एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना काढून टाकल्याचे शरद पवार यांनी जाहीर केल्यावर लगेच प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दूर करीत त्याजागी सुनील तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काल झालेल्या मोठ्या राजकीय […]Read More

ट्रेण्डिंग

प्रफुल्ल पटेल, तटकरे पक्षातून निलंबित

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सरचिटणीस सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. खुद्द शरद पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. या दोघांची नियुक्ती आपण केली होती त्यामुळे त्यांनी स्वतःहून आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन पवार यांनी कालच्या […]Read More

गॅलरी

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यानी केले आनंद दिघे प्रतिमेचे पूजन

ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे ही पूजन केले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पाणी […]Read More

राजकीय

समाजविघातक प्रवृत्ती संपवण्याचे काम करावे लागेल

सातारा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकशाहीला मारक ठरणारे समाजविघातक प्रवृत्ती सध्या डोके वर काढत आहेत , त्या विचारांची सरकारे ही अस्तित्वात आहेत त्यामुळे ते संपविण्याचा प्रयत्न करावा लागेल अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराड इथे मांडली. कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केल्यावर ते बोलत होते. […]Read More