Month: July 2023

ऍग्रो

भारताकडून या देशाला १० हजार मेट्रीक टन गव्हाची मदत

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय अस्थैर्यामुळे गत दोन वर्षांपासून अफगाणिस्तानला तीव्र अन्नधान्य टंचाईचा सामना करावा लागत आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या मूल्यांकनानुसार, अफगाणिस्तान हा अत्यंत अन्न असुरक्षितता असलेल्या देशांपैकी एक आहे, ज्यामध्ये नऊ दशलक्ष लोक गंभीर आर्थिक संकटे आणि उपासमारीने ग्रस्त आहेत. दरम्यान भारताकडून अफगाणिस्तानला १० हजार मेट्रीक टन गहू मदत केल्याची […]Read More

ट्रेण्डिंग

सहाय्यक प्राध्यापकपदासाठी UGC चे नवीन नियम

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युजीसीने २०१८ मध्ये पीएचडीची अट विद्यापीठांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठी बंधनकारक केली होती. त्यामुळे सेट, नेट उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. विभागांमध्ये सेट, नेटसह पीएचडीही आवश्यक होती. आता या निर्णयात बदल करत विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पीएच.डी.चे बंधन काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे राज्य पात्रता परीक्षा (सेट) […]Read More

ट्रेण्डिंग

अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली अशा ओळी उधृत करीत शरद पवार यांनी पक्षकर्त्याना पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे, आपल्या पक्षाचे चिन्ह जाणार नाही, ते जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद […]Read More

ट्रेण्डिंग

एक बोलायचे आणि दुसरेच करायचे हे कसे चालेल, आता तरी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ साली नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेवर येतील असे एकीकडे आम्हाला सांगायचे आणि दुसरीकडे त्यांचा विरोध करायचा , एकीकडे भाजपा सोबत सत्तेसाठी वाटाघाटी करायच्या आणि दुसरीकडे वेगळ्याच लोकांसोबत सत्ता स्थापन करायची हे असे कसे चालेल असा खडा सवाल उपस्थित करीत अजित पवार यांनी आज थेट शरद पवारांच्या वरच हल्लाबोल […]Read More

ट्रेण्डिंग

टीम इंडियाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी हा खेळाडू

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याची टीम इंडियाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री ही नियुक्ती जाहीर केली. मुळात आगरकरांना मुख्य निवडकर्ता बनवण्याची तयारी यापूर्वीच केलेली होती. माजी क्रिकेटर चेतन शर्मा हे याआधी या पदी होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज […]Read More

देश विदेश

SAFF फुटबॉल स्पर्धेचे भारत नवव्यांदा विजयी

बंगळुरु, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय फुटबॉल संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये कुवेतवर ५-४ने मात करून सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताचा गोलकीपर गुरप्रितसिंग संधूने उत्कृष्ट बचाव करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीतही संधूने शूटआउटमध्ये भक्कम बचाव केला होता. कंठीरवा स्टेडियममध्ये ही फायनल रंगली. या लढतीसाठी चाहत्यांचा मोठा प्रतिसाद भारतीय संघाला मिळाला.फिफा क्रमवारीत […]Read More

गॅलरी

देवगिरीवर कार्यकर्त्यांची रीघ

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर आज दोन्ही गटांनी आपापल्या बैठका मुंबईत बोलावल्या आहेत, त्याला हजर राहण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आज पहाटे पासूनच मुंबईत पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर कार्यकर्त्यांची समर्थनार्थ रीघ लागलेली होती. https://youtu.be/WD92WI2Y1Hc ML/KA/SL 5 July 2023Read More

राजकीय

मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्याप खातेवाटप नाही , शिंदे गटात अस्वस्थता

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने सरकारमध्ये सामील होऊन दोन दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्या नऊ मंत्र्यांना अद्याप खाती देण्यात आलेली नाहीत तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊनही आपल्या हातात काहीच पडले नसल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यातील अजित पवार […]Read More

राजकीय

राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर, 8हजार 500 कोटीस मान्यता

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्र्यांनी […]Read More

राजकीय

ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत दाखल असलेल्या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे. त्यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन वेगळा गट स्थापन […]Read More