मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारंपारिक दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मेदू वडा आवडतात अशा लोकांची कमतरता नाही. मेदू वडा न्याहारी आणि स्नॅक्स म्हणून मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. साधारणपणे उडीद डाळीचा वापर मेदू वडा बनवण्यासाठी केला जातो, पण आज आम्ही तुम्हाला रव्यापासून बनवलेल्या मेदू वड्याची रेसिपी सांगणार आहोत. चविष्ट सुजी मेदू वडा जेवढा खायला चविष्ट आहे, […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मलकापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघातात सहा […]Read More
वाशिम, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाघ टिकला तरच जंगल टिकेल आणि पर्यायाने निसर्गातील अन्नसाखळी कायम राहील. वाघाचे अधिवास टिकून राहून वाघांच्या प्रजातीचे संरक्षण व्हावे या अनुषंगाने दरवर्षी २९ जुलै हा दिवस जागतिक वाघ दिन म्हणून साजरा होतो. मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून वाघाची गणना होते व अन्न साखळीतील सर्वोच्च स्थानावर वाघ असतो. […]Read More
ठाणे, दि. २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन यंदा 30 जुलै रोजी ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, […]Read More
बुलडाणा, दि. २९ : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मलकापूर शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई नागपूर नॅशनल हायवे क्रमांक सहावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दोन लक्झरी बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामध्ये एकूण ६ प्रवासी ठार झाले असून २५ ते ३० प्रवासी काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर […]Read More
सोलापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुरुषोत्तम अधिकमासातील एकादशी निमित्त आज पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे या निमित्ताने संपूर्ण विठ्ठल मंदिर हे आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. सुमारे पाच टन फुलांपासून मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे यासाठी 12 प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी फुलांची […]Read More
कोल्हापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं रात्री राधानगरी धरणाचे खुले झालेले पाचही स्वयंचलित दरवाजे बंद झाले. यामुळे कोल्हापूरकरांना महापुरापासून दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी 41.3 फुटांवर होती. धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे.जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी स्थिरावली असली तरी अद्यापी 53 बंधारे पाण्याखाली आहेत. […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान भवनात वाढत्या गर्दीचा आमदारांना त्रास होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी आज सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी खळबळजनक माहिती सांगितली. एक हजार रुपयात अधिवेशनाचा तात्पुरता पास तर १० हजार रूपयात कायमस्वरूपी पास मिळत असल्याची माहिती सभागृहात दिली. विधानभवनात दलाल फिरत असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची […]Read More
नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचे विविध कारणांनी मृत्यू होत असताना आता राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांबाबत एक धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत समोर आली आहे. महाराष्ट्रात 2018 ते 2022 या पाच वर्षात तब्बल 115 वाघांचा विविध कारणाने मृत्यू झाला आहे. यात 24 वाघांचा मृत्यू शिकारीमुळे झाला आहे. त्यामुळे शिकार रोखण्यासाठी वन […]Read More
अमरावती, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत,” असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत गुरुवारी रात्री […]Read More