मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “समृध्दी महामार्ग आणि इतर महामार्गावरील अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणेतील त्रुटी दूर करणे तसेच जनजागृतीसाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेऊन कृतीच्या अंमलबजावणीसाठी समन्वय करावा. तसेच प्रवास वाहतूक निर्धोक होण्यासाठी सर्व चालकांसाठी आचारसंहिता, स्त्री,पुरूष व दिव्यांगासाठी स्वच्छतागृह,सुसज्ज रुग्णवाहिका , हेल्पलाइन नंबर्स ची माहिती उपलब्ध द्यावी असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीसाठी समाज कल्याण विभागास सरकारी हक्काची जागा मिळत नसल्याने जागेअभावी हे वसतिगृह चक्कं शहापूर शहरातील वाफे येथे एका भाड्याच्या इमारतीत भरविले जात आहे.वसतिगृहाच्या भाड्यापोटी समाज कल्याण विभागाला इमारतीचे भाडे म्हणून दरमहा ५६ ,हजार ८४७ रुपये इतके […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, […]Read More
मुंबई दि ६– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज मुंबई दौऱ्याकरिता आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती महोदयांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे स्वागत केले.Arrival of the President in Mumbai याप्रसंगी भारतीय लष्कराच्या तीनही दलांच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना मानवंदना देण्यात आली.Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठकी आज मुंबईत गरवारे क्लब हाऊस इथे झाली. https://youtu.be/9i7rJ6-HVhk काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे विधानपरिषदेतील गटनेते सतेज […]Read More
जळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मध्यरात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यात हाहाकार माजला आहे.पावसाने केलेल्या तांडवामुळे नदी नाल्यांना अचानक आलेल्या पुरामुळे रावेर शहरातील दोन जण बेपत्ता झाले असून मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच रसलपूर मध्ये चार गुरांचा मृत्यु झाला तर एक चारचाकी गाडी वाहून गेली आहे. रावेर […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज मुंबई दौऱ्याकरिता आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती महोदयांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे स्वागत केले. याप्रसंगी भारतीय लष्कराच्या तीनही दलांच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना मानवंदना देण्यात आली. ML/KA/SL 6 July 2023Read More
उस्मानाबाद, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर परिसराला बुधवारी दुपारी चार वाजून 32 मिनिटांच्या सुमारास 1.8 रिश्चर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जमिनीतून गुढ आवाज आल्यामुळे जमीन हादरली त्यामुळे नागरिक भूकंप असल्याची चर्चा करत होते. याबाबत लातूर येथील भूकंप मापक कार्यालयात या भूकंपाची भूकंपमापक यंत्रावर एक पॉईंट आठ रिश्टर स्केल ची नोंद झाल्याची […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निर्भया फंडाचा निधी वाढवून देणे,रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षितेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देणे,रेल्वेमध्ये बेकायदेशीर प्रवास करणा-या प्रवाश्यांवर तत्काळ रेल्वे पोलीसांनी कारवाई करावी, रेल्वेमध्ये प्रवास करताना अपघात अथवा छेडछाडीची घटना घडल्यास पुनर्वसनासाठी तसेच वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रेल्वेने योग्य ती कार्यवाही करावी.रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षतेबाबत महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या बंडाची पुनरावृत्ती करत राष्ट्रवादीचे अजित दादा पवार दोन दिवसांपूर्वीच पक्षातून वेगळे होण्याचा निर्णय घेत सरकारमध्ये सामिल झाले आहेत. त्यानंतर या राजकीय नाट्याचे विविध प्रवेश पाहून सर्वसामान्य जनता चक्रावून गेली आहे. द अजित पवारांनी बंडखोरीनंतर लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला.आज त्यांनी […]Read More