Month: July 2023

विदर्भ

गोसेखुर्द धरणाचे १७ दरवाजे उघडले…

भंडारा, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुमारे आठवड्याचे विश्रांतीनंतर रविवारच्या मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली, या पावसामुळे नदी नाले दुथडी वाहत होते तसेच गोसेखुर्द धरणाच्या क्षेत्रातही पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली त्यामुळे धरणाचे सतरा दारे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. या मधून २०७५.९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यापुढे येणाऱ्या पाऊस आणि नदीत […]Read More

राजकीय

ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले तीच मंडळी पवारांच्या स्टेजवर

नाशिक,दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालच्या सभेचे आयोजन ज्यांनी केले. त्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केले म्हणून पक्षाने हाकलवून दिले. पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यांचे पक्षासाठी, येवल्यासाठी, नाशिककरांसाठी योगदान काय….? जे दुसऱ्या पक्षाचे लोक सतत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात भूमिका घेतात. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. तीच […]Read More

राजकीय

‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’ …शरद पवारांचे लढण्याचे संकेत…

नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिकला येत असताना वरुणराजाने आपले चांगले स्वागत केले याचा आनंद शरद पवार यांनी व्यक्त करतानाच उपस्थित नाशिककरांना पावसाची स्थिती काय आहे अशी विचारणा केली त्यावेळी पुरेसा पाऊस नाही ही बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी शरद पवार यांनी आम्ही निघाल्यावर पावसाचे थेंब जसे टाकले तसे संबंध जिल्हयात, राज्यात […]Read More

राजकीय

विधानसभेत आमदार अपात्रतता कारवाईला वेग , नोटीसा जारी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यातील चाळीस आमदारांनी तत्कालीन सरकार पाडून नवीन सरकार स्थापन केले होते, त्यावेळी झालेल्या मोठ्या न्यायालयीन लढाई नंतर आता आमदारांच्या अपात्रतता कारवाईने वेग घेतला असून त्यासाठी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व मूळ ५४ आमदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. Disqualification of MLAs in Legislative Assembly speed up, notice issued […]Read More

पर्यटन

वंदे भारत सह अनेक रेल्वेंच्या तिकीटात २५% पर्यंत कपात

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंदे भारतसह इतर सुपरफास्ट एक्स्प्रेसचं तिकीट खूप महागडे आहे त्यामुळे तिकीटांचे दर कमी करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वे तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी अधिक व्यवहार्य प्रवास बनवण्यासाठी रेल्वेने तिकीट भाड्याच्या कपातीचा निर्णय घेतला आहे.वंदे भारतसह (Vande Bharat) सर्व गाड्यांचे एसी चेअर […]Read More

देश विदेश

फोर्ड इंडीयावर सर्वोच्च न्यायालयाकडून कडक कारवाई

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एका ग्राहकाला डिफेक्टीव गाडी विकल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फोर्ड इंडीया कंपनीला सदर व्यक्तीस तब्बल ४२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीने घेतलेल्या गाडीमध्ये बिघाड असल्यामुळे तक्रार दाखल केली होती.न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली. सदर व्यक्तीने फोर्ड […]Read More

ट्रेण्डिंग

मोफत प्रवासासाठी पुरुष झाला बुरखेधारी

, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील काही राज्यांमध्ये महीलांना एसटी च्या तिकीटामध्ये विशेष सवलत देण्यात येते. कर्नाटकात महिलांसाठी मोफत बससेवा योजना लागू करण्यात आली आहे. 11 जून 2023 रोजी शक्ती योजना सुरू करण्यात आली होती. या सेवेची अंमलबजावणी करणे हे कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या पाच निवडणूक आश्वासनांपैकी एक होते. त्याचा उद्देश महिलांना मोफत […]Read More

राजकीय

सिसोदियांची कोट्यावधींची मालमत्ता ईडीकडून जप्त

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने शुक्रवारी सिसोदियांची 52.24 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांची पत्नी सीमा सिसोदिया यांच्या दोन मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. त्यांची 11 लाख रुपयांची बँक बॅलन्सही थांबवण्यात आली आहे. याशिवाय सिसोदिया यांच्या अमनदीप सिंग धल्ल, राजेश जोशी, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पावसाची संततधार, घटप्रभा धरण भरले, सात बंधारे पाण्याखाली…

कोल्हापूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काही मार्गावरील वाहतूक बंद झाली असून घटप्रभा धरण भरले आहे. गेल्या 24 तासात पंचमीची पातळी सहा फुटांनी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून आतापर्यंत संततधार पाऊस कोसळत आहे , त्यामुळे सहा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून सलग […]Read More

अर्थ

विक्रमी स्तरावरून बाजारात (Stock Market) घसरण

जितेश सावंत, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग दुसऱ्या आठवड्यात बाजाराने आपली विक्रमी घोडदौड सुरूच ठेवली.सेन्सेक्सने 65,898.98 व निफ्टीने 19,523.60 ह्या आपल्या आत्तापर्यंतच्या विक्रमी पातळ्या गाठल्या (all time high), FII ची मजबूत गुंतवणूक,मान्सूनची चांगली प्रगती आणि चांगल्या Q1FY24 निकालांच्या अपेक्षेमुळे बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठले.परंतू आठवड्याच्या शेवटी यूएस-चीनमधील वाढता तणाव आणि यूएस फेडच्या आगामी […]Read More