Month: July 2023

पश्चिम महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

पुणे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. हे […]Read More

विदर्भ

आजकाल सरकार खोक्यातून जन्माला येते

अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आताचे राजकीय चित्र फार बदलत असून पूर्वी सरकार हे मतपेटीतून जन्माला येत होते आता खोक्यातून जन्माला येते अशी खंत शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौर्‍यावर असून आज अमरावती येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी आले असता त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना बोलत […]Read More

ऍग्रो

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी भाजीवाल्याने केली बाऊन्सर्सची नेमणूक

लखनऊ,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही दिवसांपासून देशभर टोमॅटोच्या दराने शंभरी पार केल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणेच भाजी विक्रेते अधिक कमाई करत आहेत. वाराणसीत एका भाजी विक्रेत्याने स्टंटबाजी करत टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर तैनात केले होते. या प्रकरणी दुकान मालक आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस भाजी विकणाऱ्या समाजवादी […]Read More

अर्थ

फॉक्सकॉनने मोडला वेदांता बरोबरचा करार

अहमदाबाद, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉने गुजरातमधील 19.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. या प्रोजेक्टवरून महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र आता गुजरात होऊ घातलेल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का बसला आहे. सेमीकंडक्टर उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीने भारतात सेमीकंडक्टर बनवण्यासाठी वेदांतासोबत (Vedanta) केलेला […]Read More

महानगर

राज्यपालांच्या हस्ते टांकसाळीतील नाण्यांवरील पुस्तके प्रकाशित

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेगवेगळ्या राजवटीत जारी केलेले चलनी शिक्के त्या – त्या काळातील घटनांवर आणि इतिहासावर प्रकाश टाकतात. भारताचा मुद्रा शास्त्रीय ठेवा देशा इतकाच प्राचीन आहे. आज देश कॅशविहीन व्यवहारांकडे वाटचाल करताना देशाचा मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक आहे. इतिहास जाणून घेण्याचे दृष्टीने प्राचीन नाण्यांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे, असे […]Read More

पर्यटन

जोमदार पावसाने वर्षा पर्यटनाला आला बहर…

सिंधुदुर्ग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले सिंधुदुर्ग कडे वळतात .सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवाहित होणारे धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात .यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला असला तरी गेले दहा दिवस जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धबधबे पूर्णपणे प्रवाहित झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य आकर्षण असलेला आंबोलीचा धबधबा या […]Read More

ऍग्रो

दुष्काळग्रस्त भागात केली जांभूळाची शेती.परिश्रमाला आली गोड फळे…

जालना, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना हा नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात पारंपरिक पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.कधी पाऊस न पडल्याने,कधी खूप पावसाने तर अवकाळी मुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने जालना जिल्ह्यातल्या शेतकरी पिचून गेला आहे.पण याही परिस्थितीशी लढा देत काही शेतकरी निकराने शेती करीत आहे.पारंपरिक शेती सोबत आधुनिक शेतीचा त्यातही […]Read More

महानगर

पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ मध्ये 96 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ (बालरोग आणि पदव्युत्तर शैक्षणिक संस्था, SSPHPGTI) ने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत 96 पदांवर भरती होणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ssphpgti.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पदांची संख्या: 96 […]Read More

महिला

लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार

सांगली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगलीत लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित हा पोलीस दलाचा सदस्य असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल आहे. वसीम शब्बीर ऐनापुरे (वय ३५) आणि शब्बीर मेहबूब ऐनापुरे, अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. विशेष […]Read More

पर्यावरण

दुर्मिळ भारतीय पेंटेड बेडूक (युपेरोडॉन टॅप्रोबॅनिकस) शोधून काढला

सांगली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोल्हापुरात, सांगली शहरातील अमराई भागातील प्राणीशास्त्र संशोधकांच्या पथकाने दुर्मिळ भारतीय पेंटेड बेडूक (युपेरोडॉन टॅप्रोबॅनिकस) शोधून काढला आहे, जो सामान्यतः श्रीलंका, बांगलादेश आणि भारताच्या पश्चिम भागात आढळतो. या भागात हा बेडूक पहिल्यांदाच दिसला आहे, त्यामुळे राज्यातील हे तिसरे रेकॉर्ड झाले आहे. ओंकार यादव हे सातारा जिल्ह्यातील मेढा येथील आमदार शशिकांत […]Read More