Month: July 2023

ट्रेण्डिंग

OMG 2 चा टिझर रिलिज, महादेवांच्या रुपात हा दिसला हा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : OMG -2 या अक्षय कुमार, अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा टीझर रिलीज आज रिलिज झाला आहे. या टीझर दमदार टिझरमध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या रूपात लांब केस आणि कपाळावर भस्म लावलेला दिसत आहे. हा सुपरहिट चित्रपट OMG चा सिक्वेल आहे. ज्यात […]Read More

ट्रेण्डिंग

या मनपाच्या सुरक्षेसाठी होणार ५० टक्के तृतीयपंथियांची नियुक्ती

पुणे,दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): तृतीयपंथिय व्यक्तींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहेत. पुणे महानगरपालिकेने यामध्ये पुढाकार घेतसुरक्षा विभागात ५० तृतीयपंथी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मान्यतेचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांपुढे सादर केला जाईल. या सुरक्षा रक्षकांना जेथे जास्त नागरिकांची वर्दळ होते अशा प्रमुख […]Read More

करिअर

BPSC शिक्षक भरती, अर्जाची तारीख वाढवली

बिहार, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बिहार लोकसेवा आयोगाने काही काळापूर्वी शिक्षक पदांसाठी भरती घेतली होती. 15 जूनपासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवीन वेळापत्रकानुसार, बिहार शिक्षकांच्या या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. या पदांवरील भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, BPSC च्या अधिकृत वेबसाइट bpsc.bihar.gov.in ला भेट द्या. तेथे अर्ज करण्यासाठी उमेदवार […]Read More

Lifestyle

पावसाळ्यात पुरळ किंवा खाज येण्याच्या समस्येवर 4 घरगुती उपाय

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उष्णता, घाम आणि आर्द्रता यामुळे पावसाळ्यात लोकांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मान, चेहरा, हात, पाय, पाठ, कंबर इत्यादींवर घाम येण्यापूर्वी लालसरपणा येतो आणि नंतर जळजळ आणि खाज सुटू लागते. काहीवेळा पावसाचे पाणी आणि सिंथेटिक कपडे हेही याचे कारण असू शकते. पुष्कळ लोक घाम येणे किंवा खाज येण्यापासून आराम […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यपाल नियुक्त आमदार स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. महाराष्ट्राचं विधिमंडळाच्या विधानपरिषदेच्या एकूण सदस्यसंख्या 78 आहे. त्यापैकी 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर करतात. या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली असून […]Read More

महानगर

कलंक शब्द पेटला, ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात काल उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कलंक शब्द वापरल्यानंतर त्याबाबतचा वाद पेटला असून भाजपने त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने पुकारली तर ठाकरे यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी फडणवीस हे कलंक असल्याचे म्हटले होते, त्यानंतर लगेचच भाजपकडून […]Read More

राजकीय

काळ निर्घृण असतो, तो उलटल्यावर अद्दल घडेल

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळ निर्घृण असतो तो उलटल्यावर अद्दल घडेलच , सध्याचा भाजपचा कारभार कलंक च आहे अशी टीका शिवसेना ऊबाठा चे उध्दव ठाकरे यांनी केली आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काल नागपुरात जे बोललो त्यात एवढे लागण्यासारखे काय होते असा सवाल ही त्यांनी केला आहे. अजित […]Read More

विदर्भ

रेलवे रुळाखालील गिट्टी पावसामुळे वाहून गेली, गाड्या प्रभावित

अकोला, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मूर्तिजापूर-माना रेल्वे स्थानकादरम्यान रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होते रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू होते. हिरपूर गेट जवळ पावसाच्या पाण्याने रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याने आज मोठी जीवित हानी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार

पुणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील साहित्य गौरव संस्थेच्या 14 व्या साहित्य गौरव संमेलनात वर्ल्ड लिटरेचर संस्थेतर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक साहित्यिक कवी आणि गजलकार डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना 2023 या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. शिवणेकर (Ph. D) उच्च विद्याविभूषित असून त्यांना शिक्षण प्रशिक्षण नवोपक्रम, संशोधन, संशोधन मार्गदर्शक व सल्लागार […]Read More

देश विदेश

ओळखीच्या पुराव्या शिवाय बदलता येणार २ हजारांच्या नोटा

नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चलनातून बाद करण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. याबाबत दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. कोर्ट म्हणाले- हा आरबीआयचा कार्यकारी धोरण निर्णय आहे. कोणत्याही ओळखीच्या पुराव्याशिवाय 2000 च्या नोटा बदलून घेण्याच्या परवानगीला याचिकेत […]Read More