ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वागळे इस्टेट येथील गुन्हे शाखा युनिट 5 ने कौशल्यपूर्ण तपास करून 20 गावठी पिस्टल 1 गावठी मशीन गन,2 मॅगझीनसह 280 जिवंत काडतूसा सह एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ […]Read More
कुल्लू, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्पिती व्हॅली हे एक आकर्षक ठिकाण आहे जे जगभरातील साहसी आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करते. प्रतिष्ठित की मठ आणि मोहक चंद्रताल तलावापासून ते ऐतिहासिक ताबो मठ आणि शांत किब्बर गावापर्यंत, स्पिती व्हॅली हे नैसर्गिक आणि सांस्कृतिक चमत्कारांचा खजिना आहे. हे एक दुर्गम ठिकाण आहे, जर तुम्ही जुलैमध्ये एकांत अनुभवण्यासाठी एखादे […]Read More
राजस्थान, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजस्थानमध्ये सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजस्थान कर्मचारी निवड मंडळाने संगणक ऑपरेटरसाठी 583 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत ५१२ नॉन टीएसपी पदांवर तर ७१ पदे टीएसपी क्षेत्रात नियुक्त करण्यात येणार आहेत. ज्यासाठी उमेदवार आजपासून 10 ऑगस्टपर्यंत राजस्थान कर्मचारी निवड मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.rsmssb.rajasthan.gov.in वर […]Read More
वाशिम, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम शहरातील कुंभारपुरा परिसरात भारतातील सर्वात जास्त विषारी असलेल्या मण्यार प्रजातीचा पांढरा साप आढळला असून तो अतिदुर्मिळ असल्याची माहिती सर्पमित्र गणेश फुलउंबरकर यांनी दिली आहे. मण्यार हा साप दिसायला मुख्यत्वे काळा असतो पण पकडलेला साप हा अल्बीनो असून हा पांढरा आहे याचे कारण म्हणजे अल्बीनो सापांमध्ये मेलनिन घटकाची […]Read More
नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड ते नांदुरी दरम्यान ST बस आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान घाटातून दरीत कोसळली, खामगाव डेपोची वणी येथे मुक्कामी असणारी बस क्र .MH40 AQ 6259 ही बस असून बसमध्ये 20 ते 22 होते, यात एका महिलेचा यात मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झाले आहेत, सुदैवाने बस […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.10 lakhs to […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकांना रोजच्या नाश्त्यात स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ खायला आवडतात. यासाठी त्यांना अनेकदा नवीन आणि चविष्ट पदार्थ खावेसे वाटतात. नाश्त्यात काही नवीन आणि चविष्ट पदार्थ मिळत असतील तर ती वेगळीच बाब आहे. तुम्हालाही नाश्त्यात काही नवीन बनवायचे असेल तर त्यासाठी सुजी कॉर्न टिक्की उत्तम आहे. हे खायला खूप चविष्ट आहे. […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या वतीने १५ जुलै हा कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव(बुवा) साळवी यांचा जन्मदिन “कबड्डी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त किशोर, कुमार व खुला गट राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच महाराष्ट्राच्याकरिता गौरवास्पद कार्य करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते, पंच, खेळाडू, संघटक, तसेच खेळाच्या […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यातील नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर मूळ शिवसेना – भाजपा युतीमधील मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असणारे इच्छुक आमदार गेले काही दिवस आता होतो की नंतर या मंत्रिमंडळ विस्तारात ताटकळले आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळून नवीन सरकार स्थापन झालेल्याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेले […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेहमी राजकारणी आणि उद्योजकांना दणके देणाऱ्या ईडीला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. ईडीचे संचालक संजयकुमार मिश्रा यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ बेकायदा असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ३१ जुलैपर्यंत मिश्रा यांनी कार्यभार गुंडाळावा असे निर्देश न्या. बी.आर. गवई, न्या. विक्रमनाथ आणि न्या. संजय करोल यांच्या […]Read More